अकोला येथे विविध पदांसाठी रोजगार मेळावा आयोजित; येथे बघा संपूर्ण माहिती!! । Akola Job Fair 2025

Akola Job Fair 2025

Akola Job Fair 2025

Akola Job Fair 2025The Akola Rojgar Melava has been organized for interested and eligible candidates to fill various vacant posts.  There are a total of 126 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Akola District. Interested and eligible candidates can register at the given link & attend a job fair on the given schedule. The job fair is on the 29th of May 2025. For more details about Akola District Job Fair, Akola Rojgar Melava 2024, visit our website www.MahaBharti.in.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अकोला येथे “विविध” पदांकरीता “जिल्‍हा कौशल्‍य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांचे सयुक्‍त विद्यमाने आयोजीत विशेष “पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा क्रमांक २, अकोला” चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख २९ मे २०२५ आहे. पात्र उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करून नोंदणी करावी. रोजगार मेळावा अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन सभागृह, औद्योगिक वसाहत, अप्पू पुतळा परिसर येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. तसेच, १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांसाठी ओझोन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आयकॉन हॉस्पिटल, साईराज कृषी इंडस्ट्रीज, प्राजक्ता कृषी मशिनरी, गोदावरी लाईफ सायन्स आदी कंपन्यांमध्ये प्रशिक्षणाची संधीही उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी २४ फेब्रुवारी रोजी शैक्षणिक कागदपत्रे, बायोडेटा आणि छायाचित्रांसह उपस्थित राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल म ध्ये डाउनलोड करा.

  • शैक्षणिक पात्रता – (Read Complete details)
  • पात्रता – खाजगी नियोक्ता (Private Employer)
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी (Online Registration)
  • राज्य – महाराष्ट् (Maharashtra)
  • जिल्हा – अकोला (Akola)
  • मेळाव्याची तारीख – २९ मे २०२५
  • मेळाव्याचा पत्ता – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत २ रा माळा, अकोला

Akola Offline Job Fair 2025 

Akola Job Fair 2025

 

Akola Offline Rojgar Melav a 2025 Details 

Job Fair Name Pandit Dindayal Upadhyay Job Fair Akola
Name of Posts 126 Posts
No of Posts Read PDF
District Akola
Job Fair Date २९ मे २०२५
Registration Mode Offline

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.cmykpy.mahaswayam.gov.in Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/BFI62 
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/Index.aspx

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. Ali says

    B.voc (sd) cha job ahe ka akola madhe

  2. SANGITA SURANSE says

    Ngo साठी job pahije
    सामाजिक

  3. Vaishali sahebrao pagare says

    B.A Sathi job pahije

  4. Shweta Gawande says

    B. Sc. Agriculture krita job aahet ka

  5. Vaishnavi Rajkumar pawar says

    Sir permanent job alow ahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड