राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 49 रिक्त पदांची नवीन जाहिरात प्रकाशित !! | NUHM KDMC Bharti 2025
NUHM KDMC Walk in 2025
NUHM KDMC Bharti 2025
NUHM KDMC Bharti 2025: NUHM KDMC, Thane is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of “Full Time Medical Officer, Part Time Medical Officer, Paediatrician, X-ray Technicians, OT Assistant, Public Health Manager, City Quality Assurance Co”. There are total of 49 vacancies available to fill posts. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 24th, 25th of April 2025.For more detail about NUHM KDMC Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत “पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, स्टाफ नर्स (पुरूष), क्ष किरण तंत्रज्ञान, ओटी सहाय्यक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक” पदांच्या एकूण 49 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24, 25 एप्रिल 2025 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, स्टाफ नर्स (पुरूष), क्ष किरण तंत्रज्ञान, ओटी सहाय्यक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक
- पदसंख्या – 49 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कल्याण
- वयोमर्यादा – 70 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम) ता. कल्याण, जि.ठाणे
- मुलाखतीची तारीख – 24, 25 एप्रिल 2025
- अधिकृत वेबसाईट – https://kdmc.gov.in/kdmc
NUHM KDMC Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 18 |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 18 |
बालरोग तज्ञ | 01 |
स्टाफ नर्स (पुरूष) | 05 |
क्ष किरण तंत्रज्ञान | 02 |
ओटी सहाय्यक | 02 |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 02 |
शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक | 01 |
Educational Qualification For NUHM KDMC Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | MBBS, Clinical experience in Govt. and/or private sector. And registration with MMC |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | MBBS & Specialisation (Gynaecologist, Physician, Paediatrician) PG Degree/Diploma Registration with MMC |
बालरोग तज्ञ | MD Pead/DCH/DNB, valid registration with MMC |
स्टाफ नर्स (पुरूष) | 12 th Pass with GNM Course Experience will be preferred Registration with MNC |
क्ष किरण तंत्रज्ञान | 12 th + Diploma In Radiographer & X-ray |
ओटी सहाय्यक | 12 th + Diploma In OT Technician |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | M.B.B.S OR Graduate in Health Sciences (B.D.S/B.A.M.S/B.H.M.S/B.U.M.S/B.P. TH/Nursing Basic/(P.B.Bsc)/B.PHARM/+MPH/MHA/MBA in Health Care Administration |
शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक | Any medical graduate (MBBS/BAMS/BUMS/BHMS/BDS) with MPH/MHA/MBA In Health Care Administration |
Salary Details For NUHM KDMC Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 60000 |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | Per visit Rs. 2000 & Max 30000 |
बालरोग तज्ञ | 75000/- |
स्टाफ नर्स (पुरूष) | 20000/- |
क्ष किरण तंत्रज्ञान | 17000/- |
ओटी सहाय्यक | 17000/- |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 32000/- |
शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक | 35000/- |
Selection Process For NUHM KDMC Application 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 24, 25 एप्रिल 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For kdmc.gov.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/J2VnP |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://kdmc.gov.in/kdmc |
Table of Contents