NUHM Bhandara Bharti 2023
NUHM Bhandara Bharti 2023: NUHM Bhandara (National Urban Health Mission Bhandara) has announced recruitment notification for the vacant post of “Lady Health Visitor (LHV)”. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 23rd of June 2023. More details are as follows:-
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत “लेडी हेल्थ व्हिजिटर (LHV)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुन 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – लेडी हेल्थ व्हिजिटर (LHV)
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – भंडारा
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवार – रु. 150/-
- राखीव प्रवर्गातील उमेदवार – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, भंडारा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुन 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती/ कौशल्य चाचणी
- अधिकृत वेबसाईट – bhandara.gov.in
NUHM Bhandara Vacancy 2023
| पदाचे नाव | पद संख्या |
| लेडी हेल्थ व्हिजिटर (LHV) | 01 पद |
Educational Qualification For NUHM Bhandara Recruitment 2023
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| लेडी हेल्थ व्हिजिटर (LHV) | GNM/B.Sc Nursing |
Salary Details For National Urban Health Mission Bhandara Bharti 2023
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| लेडी हेल्थ व्हिजिटर (LHV) | Rs. 20,000/- per month |
How To Apply For National Urban Health Mission Bhandara Recruitment 2023
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जावर विहित ठिकाणी अलिकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो लावावे.
- उमेदवारांनी त्यांचा वैध ईमेल आयडी व मोबाईल नंबर अर्जामध्ये सादर करणे आवश्यक आहे.
- वरील तक्त्यातील पदांकरिता अर्ज हे दिनांक 23/06 / २०२३ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, भंडारा येथे नोंदणीकृत पोस्टाद्वारे स्विकारण्यात येईल.
- उमेदवारांनी उपरोक्त पदाकरिता आपले अर्ज तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, भंडारा येथे दिनांक .23/06/2023. रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून नोंदणीकृत पोस्टाद्वारे सादर करावे व त्यांनतर प्राप्त होणारे अर्ज स्विकृत करण्यात येणार नाही.
- तसेच नोंदणीकृत पोस्टाद्वारे शेवटच्या तारिखेनंतर प्राप्त अर्ज स्विकृत करण्यात येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुन 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
NUHM Bhandara Vacancy details 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NUHM Bhandara Application 2023 | bhandara.gov.in Recruitment 2023 | |
| ???? PDF जाहिरात | https://shorturl.at/nrCG1 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | bhandara.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















