१२३+ पदे – NTPC भरती २०२०

NTPC Recruitment 2020


NTPC Recruitment 2020 : NTPC  लिमिटेड येथे अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून आहे . अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जुलै २०२० आहे.

 • पदाचे नाव – अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी
 • पद संख्या – १०० जागा
 • शैक्षणिक पात्रता – Bachelor’s Degree (Engg/ Technology/ AMIE)
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख६ जुलै २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.ntpccareers.net

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NTPC Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2UNOzyJ
ऑनलाईन अर्ज करा : https://ntpccareers.net/et20/hm.php

NTPC Recruitment 2020 : NTPC  लिमिटेड येथे कार्यकारी प्रमुख / कार्यकारी, कार्यकारी, खाण सर्वेक्षण करणारे प्रमुख, सहाय्यक खाण सर्वेक्षणकर्ता / खाण सर्वेक्षणकर्ता, वितरण व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या एकूण २३+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून आहे . अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ & २२ जून २०२० आहे.

 • पदाचे नावकार्यकारी प्रमुख / कार्यकारी, कार्यकारी, खाण सर्वेक्षण करणारे प्रमुख, सहाय्यक खाण सर्वेक्षणकर्ता / खाण सर्वेक्षणकर्ता, वितरण व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी
 • पद संख्या – २३+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात बघावी.
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • १५ जून २०२० आहे. (वितरण व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाकरिता)
  • २२ जून २०२० आहे. (इतर पदाकरिता)
 • अधिकृत वेबसाईट – www.ntpccareers.net

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NTPC Bharti 2020
PDF जाहिरात : https://ntpccareers.net/
ऑनलाईन अर्ज करा : https://ntpccareers.net/


Leave A Reply

Your email address will not be published.