Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NTPC Vacancy 2020: डिप्लोमा इंजिनीअर्ससाठी नोकरीची संधी

NTPC Limited Bharti 2020

NTPC Limited Recruitment 2020 : NTPC Limited Bharti 2020 : NTPC Jobs: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC), या केंद्र सरकारच्या कंपनीत डिप्लोमा अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. एनटीपीसीने आपली वेबसाइट ntpc.co.in आणि ntpccareers.net वर भरतीविषयक माहिती जाहीर केली आहे.

NTPC अंतर्गत डिप्लोमा अभियंता पदाच्या एकूण 70 रिक्त पदांची भरती

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रिक्त स्थानाच्या तपशीलांसह, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक आणि अधिकृत अधिसूचनांसाठीची लिंक या वृत्तात पुढे देण्यात येत आहे.

पदाचे नाव – NTPC Limited Recruitment 2020

  • डिप्लोमा इंजिनीअर (Diploma Engineer)
  • पदांची संख्या – ७०

अर्जाचा तपशील

या रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. ही प्रक्रिया २३ नोव्हेंबर २०२० पासून सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२० आहे. जनरल, ओबीसी, इडब्ल्यूएससाठी अर्ज शुल्क ३०० रुपये आहे. इतर प्रवर्गांसाठी आणि महिलांसाठी विनामूल्य आहे.

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – १२ डिसेंबर २०२०
  • पहिल्या टप्प्यातील परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख – डिसेंबर २०२० च्या शेवटच्या आठवड्यात
  • प्रथम टप्प्यातील परीक्षा – जानेवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात
  • दुसर्‍या टप्प्यातील प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख – जानेवारी २०२१ अंतिम आठवड्यातील
  • दुसर्‍या टप्प्यातील परीक्षा – फेब्रुवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात

निवड कशी?

दोन टप्प्यात ऑनलाइन चाचणीद्वारे निवड केली जाईल

कोणत्या शाखेत किती रिक्त जागा?

  • माइनिंग – ४० पदे
  • मेकॅनिकल – १२ पदे
  • इलेक्ट्रिकल – १० पदे
  • माइन सर्व्हे – ८ पदे

पात्रता

संबंधित विषयात पूर्ण वेळ डिप्लोमा करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. १२ डिसेंबर २०२० पर्यंत आपले वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित वर्गासाठी कमाल वयोमर्यादा शिथील करण्यात येईल.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड