JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महत्त्वाचे – ‘मनरेगा’ आयुक्तालयात 52% पदे रिक्त!! NREGA Nagpur Bharti 2022

NREGA Nagpur Bharti 2022

NREGA Nagpur Bharti 2022: The latest update for NREGA Nagpur Recruitment 2022. As per the latest news, there are a total of 50% of posts vacant in the NREGA Commissionerate. For more details about MGNREGA Nagpur Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

MGNREGA Nagpur Bharti 2022

ग्रामीण भागात मागेल त्याला कामाची हमी देणाऱ्या देशातील महत्त्वपूर्ण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) नागपूर येथील मुख्यालयातच (आयुक्तालयात) सहआयुक्तांसह विविध संवर्गातील ५२ टक्के पदे रिक्त आहेत. निम्याहून अधिक पदे रिक्त असल्याने येथील कामात अडचणी येत आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मनरेगातून गरिबांना वर्षाला १०० दिवस कामाची हमी सरकारकडून मिळते. ही योजना प्रथम महाराष्ट्रात सुरू झाली होती. कालांतराने ती केंद्र सरकारने स्वीकारून देशात लागू केली. राज्यातूनच या योजनेचा जन्म झाल्याने येथे योजनेच्या आयुक्तालयातील सगळी पदे भरलेली राहण्यासह त्यातील अडचणी झटपट दूर होणे अपेक्षित आहे.

NREGA Nagpur Recruitment 2022

NREGA Nagpur Bharti 2022

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड