नॉर्दन कोलफिल्ड्स अतर्गत वैद्यकीय तज्ञ सल्लागार पदांची भरती
Northern Coalfields Limited Recruitment 2020
Northern Coalfields Limited Recruitment 2020 : नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड येथे वैद्यकीय तज्ञ सल्लागार पदाच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – वैद्यकीय तज्ञ सल्लागार
- पद संख्या – 20 जागा
- शैक्षणिक पात्रता – MBBS
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2020 आहे.
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (कर्मचारी-ईई), एनसीएल, पोस्ट – सिंगरौली (एमपी) – 486889
- अधिकृत वेबसाईट – http://www.nclcil.in/
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील – Northern Coalfields Limited Vacancies 2020
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Northern Coalfields Limited Recruitment 2020 | |
Plbmbing sathi job ahe ka
8vi pas sati job nahi ka daivar asla tar sanga
8th sathi job