१० वी पास उमेदवारांना नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये संधी

Northern Coalfields Limited Recruitment 2020

नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड येथे माइनिंग सिरदार आणि सर्व्हेअर पदांच्या एकूण ९५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावमाइनिंग सिरदार आणि सर्व्हेअर
  • पद संख्या – ९५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी. )
  • फीसआरक्षित / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांकरिता रु. ५००/- आहे. (SC/ ST/ESM / Departmental Candidates : Fees : NIL)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २५ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ मार्च २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.nclcil.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2OHSpWV
ऑनलाईन अर्ज करा : http://www.nclcil.in/HI/page.php?pid=34#

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप