Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NMU जळगाव भरती २०१९

NMU Jalgaon Jobs 2019

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे डीन, संचालक, वित्त आणि लेखा अधिकारी, कुलसचिव, अॅक्सेस फेलो पदांच्या एकूण७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावडीन, संचालक, वित्त आणि लेखा अधिकारी, कुलसचिव, अॅक्सेस फेलो
  • पद संख्या – ७ जागा
  • नोकरी ठिकाण – जळगाव
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – ३० नोव्हेंबर २०१९ (अॅक्सेस फेलो) आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ डिसेंबर २०१९ (इतर पदांकरिता) आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्तावित्त व लेखा अधिकारी, कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
  • मुलाखतीचा पत्ता – व्यवस्थापन परिषद सभागृह, जळगाव

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात १   जाहिरात २


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड