Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NIRRH भरती २०१९

NIRRH Vacancies 2019

ICMR – राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था मुंबई येथे प्रकल्प तंत्रज्ञ-III, प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. प्रकल्प तंत्रज्ञ-III पदाकरिता मुलाखतीची तारीख १२ नोव्हेंबर २०१९ आहे. प्रकल्प सहाय्यक पदाकरिता १ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प तंत्रज्ञ-III, प्रकल्प सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी पास, DMLT किंवा PMW (डिप्लोमा), मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान संबंधित विषयात पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा –
    • उमेदवाराचे वय २८ पेक्षा जास्त नसावे. (प्रकल्प तंत्रज्ञ-III पदाकरिता )
    • उमेदवाराचे वय ३० पेक्षा जास्त नसावे. (प्रकल्प सहाय्यक पदाकरिता)
  • वेतनश्रेणी
    • रु. १७,००० /- (प्रकल्प तंत्रज्ञ-III)
    • रु. १६,००० /- (प्रकल्प सहाय्यक)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – ICMR – राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०००१२
  • मुलाखतीची तारीख –
    • १२ नोव्हेंबर २०१९ (प्रकल्प तंत्रज्ञ-III पदाकरिता )
    • १ नोव्हेंबर २०१९(प्रकल्प सहाय्यक पदाकरिता)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात क्र-1  जाहिरात क्र-2


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड