राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था भरती २०२०

NIO Goa Bharti 2020


राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, गोवा येथे प्रकल्प सहाय्यक-II पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरीता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक-II
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एससी असावा.
  • नोकरी ठिकाण -गोवा
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, दोना पौला, गोवा-४०३००४
  • मुलाखतीची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे. 

NIO Goa Bharti 2020

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा



Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड