NIO गोवा भरती २०२०

NIO Goa Bharti 2020


नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा येथे प्रकल्प सहयोगी आणि प्रकल्प सहाय्यक पदांच्या ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १६, २३ आणि २४ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी आणि प्रकल्प सहाय्यक
  • पदसंख्या – ९ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – CSIR – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी डोना पॉला, गोवा – ४०३००४
  • मुलाखतीची तारीख – १६, २३ आणि २४ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा1 Comment
  1. Mahesh Todmal says

    Architect sathi kahi job aslyas kase kalel

Leave A Reply

Your email address will not be published.