Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

निलय एज्युकेशन ग्रुप पुणे भरती २०२०

Nilaya Education Group Pune Bharti 2020

निलय एज्युकेशन ग्रुप पुणे येथे शिक्षण सल्लागार, मैदानी विपणन कार्यकारी, मानव संसाधन व प्लेसमेंट समन्वयक, प्राध्यापक – विपणन व मानव संसाधन, प्राध्यापक – सीए / सीडब्ल्यूए / सीए पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सोमवार ते शनिवार ला मुलाखतीकरिता हजर राहावे.

  • पदाचे नावशिक्षण सल्लागार, मैदानी विपणन कार्यकारी, मानव संसाधन व प्लेसमेंट समन्वयक, प्राध्यापक – विपणन व मानव संसाधन, प्राध्यापक – सीए / सीडब्ल्यूए / सीए
  • पद संख्या – २२ जागा
  • नोकरी ठिकाणपुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • ई-मेल – career@nibeinternational.com
  • मुलाखतीची वेळ – सोमवार ते शनिवार (सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत)
  • मुलाखतीचा पत्तानिलय एज्युकेशन ग्रुप, सदाशिव पेठ पुणे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड