Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्था मुंबई भरती २०१९

NIIH Mumbai Recruitment 2019

राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्था, मुंबई येथे सल्लागार पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सल्लागार
  • पदसंख्या – १ पद
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी (सिव्हील) उत्तीर्ण केलेली असावी.
  • वयोमर्यादा – उमेदवार ७० वर्षापेक्षा मोठा नसावा.
  • वेतनश्रेणी – रु. ६०,०००/-
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर, महाराष्ट्र
  • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्था, उपग्रह केंद्र, टी.बी. रुग्णालय, राम नगर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ, चंद्रपूर -४४२४०१
  • मुलाखतीची तारीख – १ नोव्हेंबर २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड