राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM) येथे 04 रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन अर्ज करा!! । NIDM Bharti 2024

NIDM Online (e-mail) Application 2024

NIDM Bharti 2024

NIDM Bharti 2024: NIDM (National Institute of Disaster Management) has announced recruitment notification for the various vacant posts of “Assistant Professor”. There are total of 04 vacancies are available to fill posts. Eligible candidates can submit their application to the given mentioned E-mail address before the last date. The last date for submission of the application is 45 Days (25th of September 2024). The official website of NIDM is nidm.gov.in.  For more details about NIDM Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (25 सप्टेंबर 2024) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक
  • पदसंख्या04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – admofficer.nidm@nic.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, (NIDM), (गृह मंत्रालय), भूखंड क्र. 15, पॉकेट-3, ब्लॉक-बी, सेक्टर-29, रोहिणी, दिल्ली-110042
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख45 दिवस (25 सप्टेंबर 2024)
  • अधिकृत वेबसाईट – https://nidm.gov.in/

National Institute of Disaster Management Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक प्राध्यापक 04

How To Apply For NIDM Offline Recruitment 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (25 सप्टेंबर 2024) आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nidm.gov.in Notification 2024

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/krwCM
✅ अधिकृत वेबसाईट https://nidm.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड