राष्ट्रीय मानव अधिकार आयोग अंतर्गत 27 रिक्त पदांकरीता अर्ज सुरु; असा करा अर्ज!! । NHRC Bharti 2025
NHRC Recruitment 2025
NHRC Bharti 2025
NHRC Bharti 2025: National Human Rights Commission – The application is invited for the vacant post of “Presenting Officer, Deputy Registrar, Research Officer, Inspector, Senior Research Assistant, Programmer Assistant, Accountant, Assistant Librarian, Steno Grade D, Constable”. There are a total of 27 vacancies available. Interested and eligible candidates may apply offline through the given mentioned address. Last Date for submitting application is 60 days (12th of August 2025). The official website of NHRC is nhrc.nic.in. For more details about NHRC Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय मानव अधिकार आयोग अंतर्गत “प्रेझेंटेटिंग ऑफिसर, डेप्युटी रजिस्ट्रार, रिसर्च ऑफिसर, इन्स्पेक्टर, वरिष्ठ रिसर्च असिस्टंट, प्रोग्रामर असिस्टंट, अकाउंटंट, असिस्टंट लायब्रेरियन, स्टेनो ग्रेड डी, कॉन्स्टेबल“ पदांच्या 27 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (12 ऑगस्ट 2025) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्रेझेंटेटिंग ऑफिसर, डेप्युटी रजिस्ट्रार, रिसर्च ऑफिसर, इन्स्पेक्टर, वरिष्ठ रिसर्च असिस्टंट, प्रोग्रामर असिस्टंट, अकाउंटंट, असिस्टंट लायब्रेरियन, स्टेनो ग्रेड डी, कॉन्स्टेबल
- पदसंख्या – 27 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (स्थापना), राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, मानव अधिकार भवन, ‘सी’ ब्लॉक, जीपीओ कॉम्प्लेक्स, INA, नवी दिल्ली – 110023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 60 दिवस (12 ऑगस्ट 2025)
- अधिकृत वेबसाईट – https://nhrc.nic.in/
National Human Rights Commission Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
प्रेझेंटेटिंग ऑफिसर | 02 |
डेप्युटी रजिस्ट्रार | 01 |
रिसर्च ऑफिसर | 02 |
इन्स्पेक्टर | 10 |
वरिष्ठ रिसर्च असिस्टंट | 01 |
प्रोग्रामर असिस्टंट | 02 |
अकाउंटंट | 02 |
असिस्टंट लायब्रेरियन | 01 |
स्टेनो ग्रेड डी | 04 |
कॉन्स्टेबल | 02 |
Educational Qualification For NHRC Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रेझेंटेटिंग ऑफिसर | Judicial Officer who is holding or who has held the post of District or Additional District and Sessions Judge or Special Judge |
डेप्युटी रजिस्ट्रार | Possessing a Degree in Law from a recognised University |
रिसर्च ऑफिसर | Master’s Degree in Social Science from a recognised University. |
इन्स्पेक्टर | Sub-Inspector in the Central/State Police Forces/Armed Forces of the Union with 5 years regular service as Sub-Inspector: |
वरिष्ठ रिसर्च असिस्टंट | Master Degree in Social science from a recognised university. |
प्रोग्रामर असिस्टंट | Masters’ Degree in Statistics or Mathematics or Operations Research or Physics or Economics or Commerce (with Statistics) or Degree in Engineering or Computer Science from a recognised University; |
अकाउंटंट | Officers of the Central Government, the State Governments, Union territories, autonomous or statutory organisations, Public Sector Undertakings, Universities or recognised Research Institutions: |
असिस्टंट लायब्रेरियन | Bachelors Degree in Library Science or Library and Information Science of a recognized University or Institute. |
स्टेनो ग्रेड डी | Diploma in Computer from a recognised university or institute. |
कॉन्स्टेबल | Holding analogous post in any Central Armed Police Forces or Constable from State Police organisations with five years’ regular service. |
Salary Details For NHRC Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रेझेंटेटिंग ऑफिसर | Level-14 (Rs.144200-218200) |
डेप्युटी रजिस्ट्रार | Level-12 (Rs.78800-209200) |
रिसर्च ऑफिसर | Level-10 (Rs.56100-177500) |
इन्स्पेक्टर | Level-7 (Rs.44900-142400) |
वरिष्ठ रिसर्च असिस्टंट | Level-7 (Rs.44900-142400) |
प्रोग्रामर असिस्टंट | Level-6 (Rs. 35400-112400) |
अकाउंटंट | Level-6 (Rs.35400-112400) |
असिस्टंट लायब्रेरियन | Level-4 (Rs. 25500-81100) |
स्टेनो ग्रेड डी | Level-4 (Rs. 25500-81100) |
कॉन्स्टेबल | Level-3 (Rs.21700-69100) |
How To Apply For National Human Rights Commission Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे.
- इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (12 ऑगस्ट 2025) आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nhrc.nic.in Bharti.in
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/ijRV7 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://nhrc.nic.in/ |
Table of Contents
Kevahahe.barti