NHPC लिमिटेड अंतर्गत 118 रिक्त पदांची नवीन भरती जाहीर!! ऑनलाईन अर्ज करा | NHPC Bharti 2025
NHPC Online Application 2025
NHPC Bharti 2024
NHPC Bharti 2025 : NHPC Limited (National Hydroelectric Power Corporation, Limited) has published recruitment notification for the various vacant posts of “Trainee Officer, Senior Medical Officer”. There are total of 118 vacancies are available to fill posts. Eligible candidates can submit their applications to the given mentioned link before the last date. The last date of application is the 30th of December 2024. For more details about NHPC Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड अंतर्गत “प्रशिक्षणार्थी अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी “ पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या –118 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.nhpcindia.com/
National Hydroelectric Power Corporation Limited Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
प्रशिक्षणार्थी अधिकारी | 93 |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी | 25 |
Educational Qualification For NHPC Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशिक्षणार्थी अधिकारी | Post Graduation Degree, Graduation/ Degree in Law, LLB |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी | MBBS |
How To Apply For National Hydroelectric Power Corporation Limited Application 2024
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.nhpcindia.com Bharti 2024-25
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/Yqkmx |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/vsOOF |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.nhpcindia.com/ |
Table of Contents