NHM वाशीम पात्र अपात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करा, या तारखेपर्यंत करता येणार आक्षेप सादर । NHM Washim Bharti Result
NHM Washim Bharti Result
Zilla Rugnalaya Washim Nivad Yadi
NHM Washim Bharti Result: As per the approved action plan under National Health Mission, the advertisement was displayed for X-Ray Technician, Dialysis Technician, Dental Hygenist and Instructor for Hearing Impaired Children. Applications have been received from the candidates as per the said advertisement. The said application has been scrutinized and the list of eligible ineligible candidates should be checked on the official website of Zilla Parishad at www.zpwashim.in. If there are any objections of the candidates regarding the said list from 19/09/2024 to 26/09/2024 objections should be submitted at National Aaga Abhiyan Office, District Hospital Washim by 5 PM on 26/09/2024. Subsequent objections will not be entertained. All the candidates should note them.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मंजूर कृती आराखडयानुसार X-Ray Technician, Dialysis Technician, Dental Hygenist and Instructor for Hearing Impaired Children याकरीता जाहीरात प्रदर्शित करण्यात आली होती. सदर जाहीरातीनुसार उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झालेले आहेत. सदर अर्जाची छानणी करण्यात आली अनुन पात्र अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेत स्थळावर www.zpwashim.in वर पहावी. तदर यादीबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास दि. १९/०९/२०२४ पासून २६/०९/२०२४ पर्यंत राष्ट्रीय आगे अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय वाशिम येथे दि. २६/०९/२०२४ चे सायंकाळी ५ वाजेपर्यंत आक्षेप सादर करावेत. त्यानंतर येणा-या आक्षेपाचा विचार केल्या जाणार नाही. यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Download NHM Washim Selection List 2024
NHM Washim Bharti Selection List
NHM Washim Bharti Result: Under the 15th Finance Commission, an advertisement was issued on the official website (www.zpwashim.in) of Zilla Parishad on 25/05/2022 for the post of MPW (Male) for the post of Contract for Urban Health Promotion Center in Washim District. The merit list for MPW recruitment exam has been announced. Click on the link below to download the list.
१५ वा वित आयोग अंतर्गत वाशिम जिल्हयातील शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रा करीता एमपीडब्ल्यु (पुरुष) या कंत्राटी पदा करीता दिनांक २५/०५/२०२२ रोजी जिल्हा परीषदच्या अधिक्रत संकेत स्थळावर (www.zpwashim.in) जाहीरात देण्यात आली होती. एमपीडब्ल्यु पदभरती परीक्षेची पात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
सदर पदाकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांच्या कागद पत्रांची पडताळणी करुन पात्र / अपात्र उमेदवारांची यादी तयार करुण आक्षेप नोंदविण्याकरीता दिनांक ०७/०२/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० पर्यंत वेळ देण्यात आला होता. त्या नुसार कागदोपत्रा अभावी अपात्र करण्यात आलेल्या उमेदवारांच्या आक्षेपांची पडताळणी करुण गुणानुक्रमे प्रवर्ग निहाय पात्र उमेदवारांची अंतीम यादी तयार करण्यात आली असुन ती मा. जिल्हाधिकारी यांच्या (www.washim.gov.in) प्रदर्शित करण्यात येत आहे. तरी गुणानुक्रमे प्रवर्ग निहाय पात्र उमेदवारांनी एका जागेकरीता पाच या प्रमाणे प्रथम पाच उमेदवारांनी मुळकागदपत्रांसहीत मुलाखती करीता उपस्थित रहावे.
- मुलाखतीचे स्थळ :- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांचे दालन
- मुलाखतीची दि. 6/3/२०२३
- Time : 11:00am
NHM Washim Bharti Result
NHM Washim Bharti Result : The announcement was made on the official website of Zilla Parishad (www.zpwashim.in) Verification of the documents of the candidates who applied for the post of MPW (Male). Eligible / Ineligible candidates list has been prepared. The candidates who have been disqualified for lack of documents may file their objections at the Office of the District Health Officer between 11.00 AM to 05.00 PM during office hours up to 03/02/2023.
आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत रिक्त एमपीडब्ल्यु (पुरुष) पदभरती परीक्षेची पात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
१५ व्या वित्त आयोग आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत रिक्त एमपीडब्ल्यु (पुरुष) या कंत्राटी पदांकरीता दिनांक २५/०५/२०२२ रोजी मा. जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेत स्थळावर (www.zpwashim.in) जाहीरात देण्यात आली होती.
एमपीडब्ल्यु (पुरुष) या पदांकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांच्या कागद पत्रांची पडताळणी करुण पात्र / अपात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात आली असुन ती मा. जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत संकेत स्थळावर (www.washim.gov.in) प्रदर्शित करुण्यात येत असुन, कागदोपत्रा अभावी अपात्र करण्यात आलेल्या उमेदवारांनी आक्षेप नोंदविण्याकरीता दिनांक ०३/०२/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी ११.०० ते ०५.०० या कालावधीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परीषद वाशिम येथे लेखी स्वरुपात आक्षेप सादर करावे. दिनांक ०७/०२/२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० नंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जानार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
NHM Washim Eligible List For MPW Post
NHM Washim Recruitment Result
NHM Washim Bharti Result: Eligible/Ineligible List for various contractual posts Recruitment Examination has been announced under National Health Mission, Washim. Click on the link below to download the list.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Table of Contents
No q