NHM Sindhudurg Bharti Result
NHM Sindhudurg Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15 वा वित्त आयोग सिंधुदुर्ग अंतर्गत वैदयकिय अधिकारी युनानी पीजी आयुष, कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, सायकॉलॉजिस्ट, सोशल वर्कर-एनएमएचपी, फिजिओथेरपिस्ट, टिबी सुपरवायझर-एसटीएलएस, टिबी सुपरवायझर-एसटीएस, कार्यक्रम समन्वयक-आशा योजना, कार्यक्रम सहाय्यक-सांख्यिकी, लेखापाल, आरोग्य सेविका, निम वैदयकिय कुष्ठरोग कर्मचारी व गटप्रवर्तक या पदांची अंतिम पात्र व अपात्र यादी प्रसिध्द करणेत येत आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांची अंतिम पात्र व अपात्र यादी प्रसिध्द
NHM Sindhudurg Bharti Result
NHM Sindhudurg Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आयुष वैदयकिय अधिकारी (युजी) व राष्ट्रीय आयुष अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य व योग प्रशिक्षक या पदांची पात्र व अपात्र यादी प्रसिध्द करणेत आलेली आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राष्ट्रीय आयुष अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य व योग प्रशिक्षक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्यांच्या हरकती दिनांक 16/02/2026 ते 20/02/2026 या कालावधीत सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे एनएचएम कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मु. पो. ओरोस, तालुका कुडाळ, जिल्हा- सिंधुदुर्ग, पिनकोड-416812 येथे तसेच ज्या उमेदवारांना विहित कालावधीत प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे एनएचएम कक्ष येथे हरकती देणे शक्य नसेल अशा उमेदवारांनी हरकती [email protected] या ईमेल आयडीवर पाठवलेस त्याची नोंद घेणेत येणार आहे.
तसेच आयुष वैदयकिय अधिकारी (युजी) या पदाकरीता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी समुपदेशनाकरीता दिनांक 16/02/2026 रोजी 11.00 वाजता एनएचएम कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मु. पो. ओरोस, तालुका कुडाळ, जिल्हा- सिंधुदुर्ग. पिनकोड- 416812 येथे उपस्थित रहावयाचे आहे. याची नोंद संबंधित उमेदवारांनी घेणेची आहे.
NHM Sindhudurg Bharti Result
राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15 वा वित्त आयोग सिंधुदुर्ग अंतर्गत वैदयकिय अधिकारी युनानी पीजी आयुष, कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, सायकॉलॉजिस्ट, सोशल वर्कर-एनएमएचपी, फिजिओथेरपिस्ट, टिबी सुपरवायझर-एसटीएलएस, टिबी सुपरवायझर-एसटीएस, कार्यक्रम समन्वयक-आशा योजना, कार्यक्रम सहाय्यक-सांख्यिकी, लेखापाल, आरोग्य सेविका, निम वैदयकिय कुष्ठरोग कर्मचारी व गटप्रवर्तक या पदांची पात्र व अपात्र यादी दि.05/01/2026 रोजी प्रसिध्द करणेत आलेली आहे. संबंधित उमेदवारांना त्यांच्या हरकती दिनांक 05/01/2026 ते 08/01/2026 या कालावधीत सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे एनएचएम कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मु. पो. ओरोस, तालुका कुडाळ, जिल्हा- सिंधुदुर्ग. पिनकोड- 416812 येथे सादर करणेबाबत कळविणेत आलेले होते.
त्यासअनुसरुन ज्या उमेदवारांना विहित कालावधीत प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे एनएचएम कक्ष येथे हरकती देणे शक्य नसेल अशा उमेदवारांनी हरकती [email protected] या ईमेल आयडीवर पाठवलेस त्याची नोंद घेणेत येणार आहे. याची नोंद संबंधित उमेदवारांनी घेणेची आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सर्व उमेदवारांसाठी महत्त्वपुर्ण सुचना
NHM Sindhudurg Bharti Result
NHM Sindhudurg Bharti Result: National Health Mission and 15th Finance Commission Sindhudurg Published Result For various vacant Posts. Click on the link below to download list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15 वा वित्त आयोग सिंधुदुर्ग अंतर्गत वैदयकिय अधिकारी युनानी पीजी आयुष, कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, सायकॉलॉजिस्ट, सोशल वर्कर-एनएमएचपी, फिजिओथेरपिस्ट, टिबी सुपरवायझर-एसटीएलएस, टिबी सुपरवायझर-एसटीएस, कार्यक्रम समन्वयक-आशा योजना, कार्यक्रम सहाय्यक-सांख्यिकी, लेखापाल, आरोग्य सेविका, निम वैदयकिय कुष्ठरोग कर्मचारी व गटप्रवर्तक या पदांची पात्र व अपात्र यादी प्रसिध्द करणेत येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या संवर्गातील उमेदवारांच्या हरकती असतील तर दिनांक 05/01/2026 ते 08/01/2026 या कालावधीत सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत या कार्यालयाकडे अर्जासोबत पुराव्यासहीत देणेच्या आहेत. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच या प्रसिध्द यादीबाबत आक्षेप असेल तर या कालावधीत आक्षेप किंवा तक्रार सादर करावी. विहित कालावधीनंतर प्राप्त आक्षेप किंवा तक्रार याबाबत कोणतीही दखल घेतली जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
तसेच उमेदवारांच्या हरकती प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे एनएचएम कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मु. पो. ओरोस, तालुका कुडाळ, जिल्हा- सिंधुदुर्ग. पिनकोड- 416812 येथे विहित कालावधीत सादर केलेस त्याची नोंद घेणेत येणार आहे.
उमेदवारांची पात्र व अपात्र यादी
NHM Sindhudurg Bharti Result
NHM Sindhudurg Bharti Result: National Health Mission, Health Department, Zilla Parishad Sindhudurg published Laboratory Technician and Staff Nurse Selection and Waiting List. Click on the link below to download list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ व स्टाफ नर्स निवड व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. प्रतिक्षा यादीवरील उमेदृवार यांना कौशल्यचाचणी, समुपदेशन व शैक्षणिक अर्हता मुळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी दिनांक बुधवार दिनांक 26/11/2025 रोजी सकाळी 10.30 वाजता एनएचएम कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्रशासकीय इमारत, तळ मजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधदर्गनगरी, ओरोस, ता. कडाळ, जि. सिंधुदूर्ग येथे उपस्थित राहाणेचे आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | अंतिम दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| शुद्धिपत्रक -उमेदवारांचे नियुक्ती आदेश, समुपदेशन व मुळ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांची पडताळणी | जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद सिंधुदुर्ग | 21/11/2025 | 26/11/2025 | पहा (1 MB) |
| उमेदवारांचे नियुक्ती आदेश, समुपदेशन व मुळ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांची पडताळणी | जिल्हा आरोग्य विभाग , सिंधुदुर्ग | 20/11/2025 | 24/11/2025 | पहा (2 MB) |
NHM Sindhudurg Bharti Result
NHM Sindhudurg Bharti Result – According to the advertisement published under the National Health Mission, Health Department, Zilla Parishad Sindhudurg from 22/12/2023 to 03/01/2024, the eligible and ineligible candidates who have received the Engineer Biomedical-IPHS Coordinator application are being published on the website. If there are any objections of the candidates on this list, they are to be submitted along with the application to this office during the period from 14/02/2024 to 16/02/2024 between 10.30 am to 5.30 pm. Candidates should note this.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत प्रसिदृध जाहिरातीचे अनुशंगाने दिनांक 22/12/2023 ते 03/01/2024 या कालावधीत इंजिनिअर बायोमेडिकल- आयपीएचएस कोऑर्डिनेटर अर्ज प्राप्त उमेदृवार यांचे अर्जाचे छाननीअंती पात्र व अपात्र यांदी संकेतस्थळावर यासोबत प्रसिदृध करणेत येत आहे. या यादीवर उमेदृवारांच्या हरकती असतील तर दिनांक 14/02/2024 ते 16/02/2024 या कालावधीमध्ये सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत या कार्यालयाकडे अर्जासोबत पुराव्यासहीत देणेच्या आहेत. याची उमेदृवारांनी नोंद घ्यावी.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















