NHM Ratnagiri Bharti Result
NHM Ratnagiri Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती सन २०२४-२५ दिनांक २७/१२/२०२४ रोजी पदभरती जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्याअनुषांगाने Lab Technician पात्र अपात्र उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी चे ratnagiri.gov.in व जिल्हा परिषद रत्नागिरी चे zpratnagiri.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Lab Technician पात्र अपात्र उमेदवारांची यादी
NHM Ratnagiri Bharti Result
NHM Ratnagiri Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत विविध पदांकरिता पात्र अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पात्र अपात्र उमेदवारांची यादी
NHM Ratnagiri Bharti Result
NHM Ratnagiri Bharti Result: राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत प्रा.आ.केंद्र झाडगांव व कोकणनगर कंत्राटी कर्मचारी पदभरती सन २०२५-२६, विविध पदांकरिता पात्र अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पात्र अपात्र उमेदवारांची यादी
NHM Ratnagiri Bharti Result
NHM Ratnagiri Bharti Result: राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत कंत्राटी कर्मचारी पदभरती सन २०२५-२६ येथील अर्धवेळ वैदयकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, आरोग्य सेविका कंत्राटी रिक्त पदाची जाहिरात दिनांक २७/१२/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येऊन त्याची यादी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी चे ratnagiri.nic.in व जिल्हा परिषद रत्नागिरी चे zpratnagiri.gov.in या वेवसाईटवर यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर अर्ज छाननीवावत उमेद्वारांना त्यांच्या गुणांकन, अनुभवाचा कालावधी व जातप्रर्वग या वावत या कार्यालयाकडून त्रुटी राहील्या असल्यास उमेदवाराने आपला आक्षेप स्वाक्षरी सह लेखी अर्जामध्ये आक्षेपाचे स्वरुप व त्यास पुरक कागदपत्रे [email protected] या मेल आयडी वर दिनांक २१/०२/२०२६ रोजी सायं. ५.३० वाजेपर्यंत ईमेल करण्यात यावे. मुदती नंतर प्राप्त आक्षेपांची नोंद घेतली जाणार नाही. व वरील वाबीतील आक्षेपा व्यतिरिक्त नव्याने इतर कोणतेही आक्षेप व अतिरिक्त कागदपत्रे स्विकारली जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पात्र अपात्र उमेदवारांची यादी
NHM Ratnagiri Bharti Selection List 2025
NHM Ratnagiri Bharti Result: National Health Mission Recruitment for post of Statistical Investigator, Counsellor was published on 27/12/2024. Local newspaper and NIC to recruit the said vacancies. Advertisement was published on the portal. Result List is published on the website of Ratnagiri District Collector Office ratnagiri.nic.in and zpratnagiri.gov.in of Zilla Parishad Ratnagiri.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती सन २०२४-२५ दिनांक २७/१२/२०२४ रोजी पदभरती जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्याअनुषांगाने Statistical Investigator, Counsellor पात्र अपात्र उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी चे ratnagiri.gov.in व जिल्हा परिषद रत्नागिरी प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
येथे डाउनलोड करा : https://shorturl.at/ajDX7
NHM Ratnagiri Bharti Selection List 2025
NHM Ratnagiri Bharti Result: Under National Health Mission Recruitment 2023-24 Medical officer MBBS, Medical officer PG, Medical Officer Ayush Male, Medical Officer Ayush Female, DPM Ayush, District Program Coordinator RNTCP, Hospital Manager, CPHC Consultant, Instructor for Hearing Impaired Children, Nutritionist/Feeding Advertisement for the post of demonstrator, Facility Manager-e-HMIS was published on 04/12/2023. Also, the advertisement for the post of Public Health Specialist for the 15th Finance Commission was published on 15/12/2023. To recruit the said vacancies, local newspaper and N.I. C. Advertisement was published on the portal. Accordingly, the application received is scrutinized and its list is being published on the website ratnagiri.nic.in of District Collector Ratnagiri and zpratnagiri.gov.in of Zilla Parishad Ratnagiri.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती सन २०२३-२४ अंतर्गत Medical officer MBBS, Medical officer PG, Medical Officer Ayush Male, Medical Officer Ayush Female, DPM Ayush, District Programme Coordinatior RNTCP, Hospital Manager, CPHC Consultant, Instructor for Hearing Impaired Children, Nutritionist/Feeding demonstrator, Facility Manager-e-HMIS पदाची जाहिरात दिनांक ०४/१२/२०२३ रोजी जाहिरता प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच १५वा वित्त आयोग करीता Public Health Specialist पदाची जाहिरात दिनांक १५/१२/२०२३ रोजी पदभरती जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर रिक्त जागांची पद भरती करणेसाठी स्थानिक वृत्तपत्र व एन.आय. सी. पोर्टलवर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येऊन त्याची यादी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी चे ratnagiri.nic.in व जिल्हा परिषद रत्नागिरी चे zpratnagiri.gov.in या वेबसाईटवर यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर अर्ज छाननीबाबत उमेद्वारांना त्यांच्या गुणांकन, अनुभवाचा कालावधी व जातप्रबंग या बाबत या कार्यालयाकडून श्रृटी राहीली असल्यास उमेद्वाराने आक्षेप स्वाक्षरी सह लेखी अर्जामध्ये आक्षेपाचे स्वरुप व त्यास पुरक कागदपत्रे [email protected] या मेल आयडी वर दिनांक २६/०१/२०२४ रोजी सायं. ५.३० वाजेपर्यंत इमेल करण्यात यावे. मुदती नंतर प्राप्त आक्षेपांची नोंद घेतली जाणार नाही. व वरील बाबीतील आक्षेपा व्यतिरिक्त नव्याने इतर कोणतेही आक्षेप व अतिरिक्त कागदपत्रे स्विकारली जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
त्याचप्रमाणे पदभरतीची प्रक्रिया अत्यंत तर्कशुध्द व पारदर्शक पध्दतीने गुणवत्तेच्या आधारे पार पाडली जाणार असल्यान खोटे अमिष दाखवून जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर सदर अमिषास बळी न पडता त्याबाबत रीतसर संबंधिताविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार नोदविण्यात यावी अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये.
Download NHM Ratnagiri Bharti Selection List 2024
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















