राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत निकाल जाहीर!! | NHM Ratnagiri Bharti Result
NHM Ratnagiri Bharti Result
NHM Ratnagiri Bharti Selection List 2024
NHM Ratnagiri Bharti Result: National Health Mission Recruitment Under 15th Finance Commission for the year 2023-24 for the post of Entomologist, Lab Technician for BPHU was published on 15/12/2023. Local newspaper and NIC to recruit the said vacancies. Advertisement was published on the portal. Accordingly, the received application is scrutinized and the objection list is published on the website of Ratnagiri District Collector Office ratnagiri.nic.in and zpratnagiri.gov.in of Zilla Parishad Ratnagiri.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती सन २०२३-२४ अंतर्गत परिषद रत्नागिरी भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग- वरिष्ठ,कनिष्ठ सहाय्यक प्रकाशित झाला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अं.क्र. | विभाग | शीर्षक | दिनांक | आकार | डाऊनलोड |
---|---|---|---|---|---|
1 | सामान्य प्रशासन | जिल्हा परिषद रत्नागिरी भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग- वरिष्ठ सहाय्यक | 21/02/2024 | 145KB | Download |
2 | सामान्य प्रशासन | जिल्हा परिषद रत्नागिरी भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग- कनिष्ठ सहाय्यक | 21/02/2024 | 1348KB | Download |
3 | सामान्य प्रशासन | जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत लघुलेखक उच्च श्रेणी पदासाठी तात्पुरती अंतरिम निवड सूची. | 20/02/2024 | 828KB |
NHM Ratnagiri Bharti Selection List 2024
NHM Ratnagiri Bharti Result: Under National Health Mission Recruitment 2023-24 Medical officer MBBS, Medical officer PG, Medical Officer Ayush Male, Medical Officer Ayush Female, DPM Ayush, District Program Coordinator RNTCP, Hospital Manager, CPHC Consultant, Instructor for Hearing Impaired Children, Nutritionist/Feeding Advertisement for the post of demonstrator, Facility Manager-e-HMIS was published on 04/12/2023. Also, the advertisement for the post of Public Health Specialist for the 15th Finance Commission was published on 15/12/2023. To recruit the said vacancies, local newspaper and N.I. C. Advertisement was published on the portal. Accordingly, the application received is scrutinized and its list is being published on the website ratnagiri.nic.in of District Collector Ratnagiri and zpratnagiri.gov.in of Zilla Parishad Ratnagiri.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती सन २०२३-२४ अंतर्गत Medical officer MBBS, Medical officer PG, Medical Officer Ayush Male, Medical Officer Ayush Female, DPM Ayush, District Programme Coordinatior RNTCP, Hospital Manager, CPHC Consultant, Instructor for Hearing Impaired Children, Nutritionist/Feeding demonstrator, Facility Manager-e-HMIS पदाची जाहिरात दिनांक ०४/१२/२०२३ रोजी जाहिरता प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच १५वा वित्त आयोग करीता Public Health Specialist पदाची जाहिरात दिनांक १५/१२/२०२३ रोजी पदभरती जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर रिक्त जागांची पद भरती करणेसाठी स्थानिक वृत्तपत्र व एन.आय. सी. पोर्टलवर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येऊन त्याची यादी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी चे ratnagiri.nic.in व जिल्हा परिषद रत्नागिरी चे zpratnagiri.gov.in या वेबसाईटवर यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर अर्ज छाननीबाबत उमेद्वारांना त्यांच्या गुणांकन, अनुभवाचा कालावधी व जातप्रबंग या बाबत या कार्यालयाकडून श्रृटी राहीली असल्यास उमेद्वाराने आक्षेप स्वाक्षरी सह लेखी अर्जामध्ये आक्षेपाचे स्वरुप व त्यास पुरक कागदपत्रे [email protected] या मेल आयडी वर दिनांक २६/०१/२०२४ रोजी सायं. ५.३० वाजेपर्यंत इमेल करण्यात यावे. मुदती नंतर प्राप्त आक्षेपांची नोंद घेतली जाणार नाही. व वरील बाबीतील आक्षेपा व्यतिरिक्त नव्याने इतर कोणतेही आक्षेप व अतिरिक्त कागदपत्रे स्विकारली जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
त्याचप्रमाणे पदभरतीची प्रक्रिया अत्यंत तर्कशुध्द व पारदर्शक पध्दतीने गुणवत्तेच्या आधारे पार पाडली जाणार असल्यान खोटे अमिष दाखवून जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर सदर अमिषास बळी न पडता त्याबाबत रीतसर संबंधिताविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार नोदविण्यात यावी अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये.
Download NHM Ratnagiri Bharti Selection List 2024
NHM Ratnagiri ANM Bharti Result
NHM Ratnagiri Bharti Result : National Health Mission, Ratnagiri Recruitment 2023 has declared NHM Ratnagiri ANM Bharti Result 2023. Download NHM Ratnagiri ANM Selection List from below link. 24 candidates qualified and disqualified list is Published by NHM Ratnagiri. Check NHM Ratnagiri Bharti Result at below:
राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी भरती 2023 ने NHM रत्नागिरी ANM भरती निकाल 2023 घोषित केला आहे. खालील लिंकवरून NHM रत्नागिरी ANM निवड यादी डाउनलोड करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download NHM Ratnagiri ANM Result 2023
National Health Mission, Ratnagiri Recruitment Year 2023-24 candidates qualified and disqualified list | 08/09/2023 | 12/09/2023 | View |
NHM Ratnagiri Bharti Result
NHM Ratnagiri Bharti Result: Under National Urban Health Mission Primary Urban Health Center Jhargaon and Kokannagar Contractual Recruitment Year 2023-24 Cadre Wise Objection List has been Published. Candidates can download NHM Ratnagiri Selection List and can submit the objection in the written application along with the nature of the objection along with the supporting documents to the mail id [email protected] on 30/08/2023 in the evening
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान पदभरती सन २०२३ – २४ अंतर्गत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र झाडगांव व कोकणनगर येथील आरोग्य सेविका (ANM) व औषध निर्माता (Pharmacist) पदाची कंत्राटी पदभरती जाहिरात दिनांक १४/०७/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. एकूण ०३ रिक्त जागांची पद भरती करणेसाठी स्थानिक वृत्तपत्र व एन. आय.सी. पोर्टलवर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येऊन त्याची यादी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी चे ratnagiri.nic.in व जिल्हा परिषद रत्नागिरी चे zpratnagiri.gov.in या वेबसाईटवर यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर अर्ज छाननीबाबत उमेद्वारांना त्यांच्या गुणांकन, अनुभवाचा कालावधी व जात प्रवर्ग याबाबत नोंद करताना या कार्यालयाकडून त्रुटी राहीली असल्यास उमेद्वाराने आक्षेप सादर करावेत. आक्षेप सादर करताना स्वाक्षरी सह लेखी अर्जामध्ये आक्षेपाचे स्वरूप व त्यास पुरक कागदपत्रे [email protected] या मेल आयडी वर दिनांक ३०/०८/२०२३ रोजी सायं. ५.३० वाजेपर्यंत ईमेल करण्यात यावे. मुदती नंतर प्राप्त आक्षेपांची नोंद घेतली जाणार नाही. व वरील बाबीतील आक्षेपा व्यतिरिक्त नव्याने इतर कोणतेही आक्षेप व अतिरिक्त कागदपत्रे स्विकारली जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
त्याचप्रमाणे पदभरतीची प्रक्रिया अत्यंत तर्कशुध्द व पारदर्शक पध्दतीने गुणवत्तेच्या आधारे पार पाडली जाणार असल्यान खोटे अमिष दाखवून जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर सदर अमिषास बळी न पडता त्याबाबत रीतसर संबंधिताविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार नोदविण्यात यावी अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये.
NHM Ratnagiri Bharti Objection List
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र झाडगाव व कोकणनगर कंत्राटी पदभरती सन २०२३-२४ संवर्गनिहाय हरकतीसाठी यादी | 28/08/2023 | 30/08/2023 | पहा (5 MB) |
NHM Ratnagiri Bharti Eligible and Ineligible List
NHM Ratnagiri Bharti Result: National Health Mission Ratnagiri has declared the Eligible and Ineligible List of “Budget & Finance Officer, MPW” posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत “अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी, MPW” पदभरतीची पात्र आणि अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://shorturl.at/fmrKR
NHM Ratnagiri Staff Nurse Bharti Eligible List
NHM Ratnagiri Bharti Result : National Health Mission Ratnagiri has declared the Eligible and Ineligible List of “Staff Nurse” posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत स्टाफ नर्स पदभरती ची पात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/9Z8wGMq
NHM Ratnagiri Bharti Eligible and Ineligible List
NHM Ratnagiri Bharti Result : National Health Mission Ratnagiri has declared the Eligible and Ineligible List of “Staff Nurse and Nurse Assistant” posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत आरोग्य परिचारिका व आरोग्य सहाय्यिका पदभरती ची पात्र आणि अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/BS8q2u6
NHM Ratnagiri Bharti Final Selection & Waiting List
NHM Ratnagiri Bharti Result : National Health Mission Ratnagiri has declared the final selection & waiting list of “Specialist, Psychiatric Nurse, Medical Officer, Staff Nurse, Program Coordinator, Physiotherapist, Counselor, Technician, Field level Monitors, Accountant, Pharmacist, Statistical Assistant” posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत विशेषज्ञ, मानसोपचार नर्स, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, कार्यक्रम समन्वयक, फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, तंत्रज्ञ, फील्ड लेव्हल मॉनिटर्स, अकाउंटंट, फार्मासिस्ट, सांख्यिकी सहाय्यक पदभरती ची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3C5gFth
NHM Ratnagiri Bharti Eligibility & Non-Eligibility List : राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत गटप्रवर्तक पदभरती परीक्षेची पात्र व अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Ratnagiri Bharti Result
|
|
यादी जाहिरात : http://bit.ly/3rOemoW |
Table of Contents