NHM Raigad Bharti 2022 | 12 वी ते वैद्यकीय अर्हताप्राप्त उमेदवारांना नोकरीची संधी!! NHM रायगड अंतर्गत नवीन भरती

NHM Raigad Bharti 2022

NHM Raigad Bharti 2022 Details

NHM Raigad Bharti 2022The recruitment notification has been declared from the respective department for the TBHV-RNTCP, Malaria Technical Supervisor, Implementation Engineer Posts. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview at the mentioned address. Further details are as follows:-

राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत “TBHV-RNTCP, मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक, अंमलबजावणी अभियंता पदांच्या एकुण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 29 सप्टेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – TBHV-RNTCP, मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक, अंमलबजावणी अभियंता
 • पद संख्या – 14 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा
  • 18 वर्षे पूर्ण
  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
  • रुग्ण सेवेशी संबंधित – 65 वर्षे
 • नोकरी ठिकाणरायगड
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – ३ रा मजला रायगड जिल्हा परिषद , अलिबाग
 • मुलाखतीची तारीख – 29 सप्टेंबर 2022  
 • अधिकृत वेबसाईट- raigad.gov.in

NHM Raigad Bharti 2022

Educational Qualification For National Health Mission Raigad Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
TBHV-RNTCP Graduate on Science or 12th Pass
मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक Graduate with Boilogical Stream
अंमलबजावणी अभियंता MCA/ B.Tech or Equivalent

Salary Details For NHM Raigad Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
TBHV-RNTCP Rs. 15,500/-
मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक Rs. 15,500/-
अंमलबजावणी अभियंता Rs. 25,000/-

Selection Process For National Health Mission Raigad Bharti 2022

 1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 2. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
 3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
 4. सदर पदांकरीता मुलाखत 29 सप्टेंबर 2022 घेण्यात येणार आहे. 
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Documents NHM Raigad Application 2022

 • विहीत नमुन्यातील अर्ज (सदर अर्जाचा नमुना जाहिराती सोबत संकेत स्थळावर उपलब्ध असेल)
 • वर नमुद तक्त्यातील क्र.१ ते ३ या पदांसमोर नमुद केलेली सर्व शैक्षणिक व इतर अर्हतेविषयीच्या कागदपत्रांच्या साक्षंकित प्रती
 • शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व प्रमाणपत्रे व गुणपत्रिका (१०वी, १२वी व पदवीच्या सर्व सत्रांच्या गुणपत्रिका)
 • शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला
 • NHM, शासकिय संस्था, विभाग, शासन अंगिकृत संस्थेतील अनुभवाचा दाखला तसेच CoVID अंतर्गत शासकिय आरोग्य संस्थेतील अनुभवाचा दाखला असल्यास प्राधान्य दिले जाईल.
 • जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
 • संबंधित पदाकरिता तत्सम कौन्सिलचे महाराष्ट्र राज्याचे नोंदणी प्रमाणपत्र (पर्मनंट), नोंदणीचे नुतनीकरण व कौन्सिलचे आयकार्ड
 • अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे २ फोटो
 • उमेदवाराच्या नावांत बदल झाला असल्यास शासनाचे राजपत्र
 • आधारकार्ड
 • पॅनकार्ड

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NHM Raigad Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3DKlLhZ
✅ अधिकृत वेबसाईट zp.zpraigad.in

 


Previous Post –

National Health Mission, District Integrated Health and Family Welfare Society Raigad has been declared the recruitment notification for interested and eligible candidates to fill 93 vacancies under the 15th Finance Commission. The walk-in interview has been organized for Medical Officer, MPW, and Staff Nurse (Male/Female). The employment place for this recruitment is Raigad. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the 11th, 12th & 17th of August 2022 (As Per Posts). For more details about NHM Raigad Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

National Health Mission Raigad Bharti 2022 Details

? Name of Department National Health Mission, District Integrated Health and Family Welfare Society Raigad
? Recruitment Details NHM Raigad Recruitment 2022
? Name of Posts Medical Officer, MPW, Staff Nurse (Male/Female)
? No of Posts 93 Vacancies
? Job Location Raigad
✍Selection Mode Walk-in Interview
✉️ Address  213, National Health Mission Office, District Hospital Alibaug
✅ Official WebSite raigad.gov.in

Educational Qualification For National Health Mission Raigad Recruitment 2022

Medical Officer
MBBS
Staff Nurse
B.Sc/Nursing GNM
Physiotherapist
Graduate Degree

NHM Alibag Recruitment Vacancy Details

Medical Officer  31 Vacancies
Staff Nurse
31 Vacancies
MPW  31 Vacancies

All Important Dates | @raigad.gov.in Recruitment 2022

⏰ Last Date  10th, 12th & 17th of August 2022 (As Per Posts)

NHM Alibag Bharti 2022 Important Links

? Full Advertisement
✅ Official Website CLICK HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

10 Comments
 1. MahaBharti says

  good

 2. Vishal Deshmukh says

  Bmc madei plumbing job vacancy aat ka

 3. Shweta says

  Raigad NHM bharti2021 patra/apatra yadi kadhi lagnar?

 4. Somnath says

  Yes

 5. Snehal says

  Jalgaon shaskiya rugnalya nursing form kadhi nighatil

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड