पदवीधारकांची राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित; असा करा अर्ज!!। NHM Raigad Bharti 2024
NHM Raigad Bharti 2024
National Health Mission Raigad Bharti 2024
NHM Raigad Bharti 2024: National Health Mission, Raigad – The recruitment notification has been declared from the respective department for the vacant posts of “District Program Manager, Data Entry Operator”. There are total of various vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Raigad. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is 29th of February 2024. The official website of NHM Raigad is raigad.gov.in. For more details about National Health Mission Raigad Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत “जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – रायगड
- वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – ३८ वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – ४३ वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय (जिल्हा आरोग्य अधिकारीस्तर), दुसरा मजला, जिल्हा रुग्णालय अलिबाग, पिनकोड ४०२२०१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 फेब्रुवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://zpraigad.in/
Educational Qualification For NHM Raigad Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक | Graduation degree in any discipline |
डेटा एंट्री ऑपरेटर | Graduation in computer application /IT/ Business Administration/ B.Tech(C.S.) or (I.T.)/BCA/BBA/BSC- IT /graduation with 1 year diploma/ certificate course in computer’s science from recognized institute or University |
Salary Details For NHM Raigad Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक | ३५०००/- |
डेटा एंट्री ऑपरेटर | १८०००/- |
National Health Mission Raigad Application 2024- Important Documents
- विहीत नमुन्यातील अर्ज (अर्जाचा नमुना जाहिरातीसोबत जोडला आहे)
- संबंधित पदाशी निगडित शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व प्रमाणपत्रे व गुणपत्रिका (१० वी, १२ वी व पदवी, पदव्युत्तर पदवीच्या सर्व सत्रांच्या गुणपत्रिका)
- शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला
- NHM, शासकिय संस्था, विभाग, शासन अंगिकृत संस्थेतील व खाजगी संस्थेतील अर्ज करित असलेल्या संबंधित पदाचा अनुभव दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- संबंधित पदाकरिता तत्सम कौन्सिलचे महाराष्ट्र राज्याचे नोंदणी प्रमाणपत्र (पर्मनंट), नोंदणीचे नुतनीकरण व कौन्सिलचे आयकार्ड
- पासपोर्ट आकाराचे २ फोटो
- उमेदवाराच्या नावांत बदल झाला असल्यास शासनाचे राजपत्र
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र
How To Apply For NHM Raigad Jobs 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.
- वरील नमुद आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/biDET |
???? अर्ज नमुना | https://shorturl.at/acrZ3 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://zpraigad.in/ |
Table of Contents
Raigad mahanagerpalika che form bharle tyachi list lagli ka
Ani dusrya jaga nighalya
Dacomens konte pahije ahe
पोलीस भरती कधी आहे
8pass
Ok