NHM परभणी भरती २०२०

NHM Parbhani Recruitment 2020


राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २६ & २८ मे २०२० आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – २५ जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS/BAMS
 • नोकरी ठिकाण – परभणी
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद परभणी
 • मुलाखतीची तारीख – २६ & २८ मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/36pAUTd
अधिकृत वेबसाईट : https://parbhani.gov.in/


2 Comments
 1. Mohammad Azeem says

  Pharmacist vacancy details send my email

 2. Pradip Shelke says

  NHM parbhani recruitment covid – 19
  Staff Nurse 465 post result…….?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड