NHM परभणी स्टाफ नर्स भरतीची अंतिम सामान्य गुणवत्ता यादी, प्रवर्ग निहाय निवड व प्रतीक्षा यादी

NHM Parbhani Bharti 2022

 

NHM Parbhani Bharti 2022 – Result Declared

NHM Parbhani Bharti 2022: National Health Mission Zilla Parishad, Parbhani has been declared the Staff Nurse Recruitment final merit list, category-wise selection and waiting list. Click on the below link to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद, परभणी अंतर्गत स्टाफ नर्स भरतीची अंतिम सामान्य गुणवत्ता यादी, प्रवर्ग निहाय निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर करावे.

NHM Parbhani Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद,परभणी अंतर्गत रिक्त स्टाफनर्स पदांच्या ७१ जागेसाठी जाहीरात प्रसिध्द करण्यात आली. सदरील जाहीरातीच्या अनुषंगाने अंतीम प्रवर्गनिहाय पात्र यादी प्रसिध्द करण्यात येऊन १:३ या प्रमाणे मुळ कागदपत्र तपासणी,कौशल्य चाचणी व मुलाखतीसाठी दिनांक २ व ३ जुलै २०२२ रोजी बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांची अंतीम सामान्य गुणवत्ता यादी, प्रवर्ग निहाय निवड यादी व प्रवर्ग निहाय प्रतिक्षायादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

तरी निवड झालेल्या उमेदवारांनी पदस्थापनेबाबतच्या समुपदेशनासाठी दिनांक : ०५/०७/२०२२ रोजी दुपारी १२:०० वाजता स्थळ :- सामान्य प्रशासन विभाग सभागृह,परभणी जिल्हा परिषद नविन ईमारत येथे उपस्थित राहावे. अनुपस्थित किंवा उशीराने आलेल्या उमेदवारास गुणवत्तेच्या आधारे वाटप करण्यात येणाऱ्या पदस्थापनेच्या जागेवर हक्क राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3AuoJpf


NHM Parbhani Recruitment 2021 Details 

NHM Parbhani Bharti 2021 : National Health Mission Parbhani has published the recruitment notification for the interested and eligible candidates. There are a total of 103 vacancies available to fill. Applicants apply offline mode before the last date. Further details are as follows:-

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, परभणी, राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी येथे “स्टाफ नर्स, मानसोपचार नर्स, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, एक्स-रे टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कामगार, दंत आरोग्यशास्त्रज्ञ, दंत सहाय्यक, समुपदेशक, आयुष एमओ, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, पर्यवेक्षक, शीत चेन तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, ब्लड बँक तंत्रज्ञ , शिक्षक, जिल्हा समुदाय व्यवस्थापक, लेखापाल” पदांच्या 103 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.

 

NHM Parbhani Bharti 2021
NHM Parbhani Bharti 2021 Details

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – स्टाफ नर्स, मानसोपचार नर्स, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, एक्स-रे टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कामगार, दंत आरोग्यशास्त्रज्ञ, दंत सहाय्यक, समुपदेशक, आयुष एमओ, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, पर्यवेक्षक, शीत चेन तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, ब्लड बँक तंत्रज्ञ , शिक्षक, जिल्हा समुदाय व्यवस्थापक, लेखापाल
 • पद संख्या – 103 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – परभणी
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, परभणी
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021

इतका मिळणार पगार (Salary Details) 

 • स्टाफ नर्स (Staff Nurse) – Rs.20,000/-
 • मानसोपचार नर्स (Psychiatric Nurse) – 25,000/-
 • सीटी स्कॅन तंत्रज्ञ (CT Scan Technician) – 17000/-
 • एक्स-रे टेक्निशियन (X-Ray Technician) – 17000/-
 • फिजिओथेरपिस्ट (Physiotherapists) – 20,000/-
 • पॅरामेडिकल कामगार (Paramedical Worker) – 17,000/-
 • दंत आरोग्यशास्त्रज्ञ (Dental Hygienist) – 17,000/-
 • दंत सहाय्यक (Dental Assistant) – 15,500/-
 • समुपदेशक (Counselor) – 17000/-
 • आयुष एमओ (Ayush MO) – 30000/-
 • ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (Audiologist & Speech Therapist) – 28,000/-
 • मानसशास्त्रज्ञ (Psychologist) – 25,000/-
 • पर्यवेक्षक (Supervisor) – 30,000/-
 • शीत चेन तंत्रज्ञ (Cold Chain Technician) – 20,000/-
 • ऑडिओमेट्रिक सहाय्यक (Audiometric Assistant) – 17000/-
 • ब्लड बँक तंत्रज्ञ (Blood Bank Technician) – 17000/-
 • शिक्षक (Tutor) – 17,000/-
 • जिल्हा समुदाय व्यवस्थापक (District Community Manager) – 22000/-
 • लेखापाल (Accountant) – 22000/-

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NHM Parbhani Jobs 2021

? PDF जाहिरात
✅ अधिकृत वेबसाईट
www.parbhani.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड