JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

खुशखबर, कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता वेतनश्रेणीचा लाभ, नवीन माहीती- NHM New Salary benifits

NHM New Salary benifits –  राष्ट्रीय आरोग्य विभागात नोकरी करत असलेल्या उमेदवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. NHM अंतर्गत अनेक वर्षापासन कंत्राटी त्त्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासा दिला आहे. समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कर्मचान्यांना वेतनश्रेणी देण्यास शासनाने मान्यता दिली असून, या निर्णयाचा नाशिक जिल्ह्यातील ५४२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ झाला आहे.

Arogya vibhag new salary update

या नवीन महत्वाचा निर्णयामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या निर्णयामुले कर्मचायांना दिलासा मिळाला असून, राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होईल, अशी भूमिका व्क्त केली आहे नाशिक जिल्ह्यातील लाभार्थी अधिकारी व कमचायांनी मुख्यमत्री दें्रफडणवीस, उपमुख्यमत्ी एकनाथ शिंदे, तत्कालीन आ रोग्यमंत्री तानाजी सावंत आणि विद्यमान आरोग्यमत्री प्रकाश आबिटकर यांच्याप्रति आभार व्यक्त केले आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये अधिकारी व कर्मचारी अनेक वपांपासून कंत्राटी तत्वावर’ सेवा बजावत आहेत. मात्र, दीर्काळ सेवा करूनही नियमित ‘ वेतनश्रेणीपासून वंचित राहावेलागत “असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती शासनाच्या या निर्णयाम्ळे त्यांच्या दीर्घकालीन मागणीला दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तांत्रिक खंड वगळ्ू दहा वर्षें किंवा त्याहन अधिक कंत्रारी सेवा पू्णं केलेल्या राज्यातील १४ हजार ७८७ पात्र कर्मचाऱ्यांसाठी एक विशिष्ट बाब म्हणून समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य” पदे नर्माण करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयाच्या अंमलवजावणीसाठी वार्षिक ९८३ कोटी लाख रुपयांच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड