NHM नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; १४ ऑक्टोबर शेवटची तारीख!! | NHM Nashik Bharti 2024
NHM Nashik Offline Application 2024
NHM Nashik Bharti 2024
NHM Nashik Bharti 2024: NHM Nashik (National Health Mission, Nashik) The recruitment notification has been declared for the various vacant posts of “A.N.M”. There are a total of 01 vacant post available under NHM Nashik Bharti 2024. The job location for this recruitment is Nashik. Interested and eligible can apply before the last date. The last date for submission of application is 14th of October 2024. For more details about National Health Mission Nashik Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत “ए.एन.एम” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – ए.एन.एम
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्विकृती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती सिन्नर, जि. नाशिक या
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/
NHM Nashik Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
ए.एन.एम | 01 |
Salary Details For NHM Nashik Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ए.एन.एम | Rs.18,000/- |
How To Apply For National Health Mission Nashik Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे.
- नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For zpnashik.maharashtra.gov.in Notification 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/lnAS8 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://zpnashik.maharashtra.gov.in/ |
NHM Nashik Bharti 2024
NHM Nashik Bharti 2024: NHM Nashik (National Health Mission, Nashik) is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of “Specialist OBGY/ Gynaecologists, Paediatricians, Anaesthetists, Physician/Consultant Medicine, ENT Surgeon, Microbiologists, Psychiatrists, Radiologist, Medical Officer”. There are total of 99 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Nashik. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on the 08th of October 2024. For more details about NHM Nashik Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत “विशेषज्ञ OBGY/ स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, ENT सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण ९९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 08 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विशेषज्ञ OBGY/ स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, ENT सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – ९९ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – कै. रावसाहेब थोरात सभागृह (जुने) जिल्हा परिषद नाशिक
- मुलाखतीची तारीख – 08 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/
NHM Nashik Vacancy 2024
Selection Process For NHM Nashik Recruitment 2024
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 08 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For zpnashik.maharashtra.gov.in Application 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/gpQRX |
✅ अधिकृत वेबसाईट | https://zpnashik.maharashtra.gov.in/ |
Table of Contents
10 th pass hu
https://mahabharti.in/12th-pass-jobs/
12 stie jobs baga zara
12 pass sati job anousmant kara
NHM CONTRACT BASIS pharmacist placements when will announce?????