NHM Nashik Bharti 2021 – नाशिक अंतर्गत 339 रिक्त पदांची भरती सुरु

NHM Nashik Bharti 2021

NHM Nashik Bharti 2021 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “आयुष एमओ, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, मनोरुग्ण नर्स, प्रोग्राम को-ऑर्डिनेटर, जनसंपर्क अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, लसीकरण, फील्ड मॉनिटर, ब्लॉक कम्युनिटी मोबिलाइजर, प्रोग्राम सहाय्यक, रेडिओग्राफर आणि एक्स-रे तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, ब्लड बँक टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, टेक्निकल को-ऑर्डिनेटर, ब्लॉक फॅसिलीएटर, न्यूरोसर्जन, निओनॅटोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, भूल देणारा डॉक्टर, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 339 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन (जाहिरात क्र. 02/2021) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2021 आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता (जाहिरात क्र. 01/2021) हजर राहावे. राहावे. मुलाखतीची तारीख 5 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – आयुष एमओ, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, मनोरुग्ण नर्स, प्रोग्राम को-ऑर्डिनेटर, जनसंपर्क अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, लसीकरण, फील्ड मॉनिटर, ब्लॉक कम्युनिटी मोबिलाइजर, प्रोग्राम सहाय्यक, रेडिओग्राफर आणि एक्स-रे तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, ब्लड बँक टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, टेक्निकल को-ऑर्डिनेटर, ब्लॉक फॅसिलीएटर, न्यूरोसर्जन, निओनॅटोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, भूल देणारा डॉक्टर, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 339 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (जाहिरात क्र. 02/2021)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत (जाहिरात क्र. 01/2021)
  • मुलाखतीचा पत्ता – रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक आवर नाशिक
  • मुलाखतीची तारीख – 5 मार्च 2021 आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Nashik Bharti 2021
PDF जाहिरात 1 : http://bit.ly/3pZeKiy

PDF जाहिरात 2 : http://bit.ly/2MqaKdd

अधिकृत वेबसाईट : www.arogya.maharashtra.gov.in


Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड