NHM नाशिक नवीन जाहिरात प्रकाशीत

NHM Nashik Bharti 2020

NHM Nashik Bharti 2020 – Complete Details

NHM Nashik Bharti 2020 : National Health Mission Nashik is going to recruit for the “Medical Officer Full Time, Medical Officer-Full Time(SNCU), Pediatrician Pharmacist, Staff Nurse” Posts. There are  41 Vacancies to be filled. Interested and eligible candidates can Send their application Forms before 25th May 2020. More details of NHM Nashik Bharti 2020 are given below.

NHM नाशिक मध्ये पदभरती – संपूर्ण माहिती

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे “वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ, वैद्यकीय अधिकारी-पूर्ण वेळ (एसएनसीयू), बालरोग विशेषज्ञ, स्टाफ नर्स पदाची ४१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारानी आपले अर्ज ईमेल द्वारे २५ मे २०२० च्या आधी सादर करावेत.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ, वैद्यकीय अधिकारी-पूर्ण वेळ (एसएनसीयू), बालरोग विशेषज्ञ, स्टाफ नर्स.
 • पद संख्या -४१ जागा.
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – नाशिक
 • अर्ज पद्धती -ईमेल द्वारे अर्ज करावे (nashik1nuhmddhsnsk@gmail.com)
 • शेवटची तारीख – २५ मे  २०२० आहे.

NHM nashik Post Details

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात : https://bit.ly/3euuoOE  
अधिकृत वेबसाईट : https://arogya.maharashtra.gov.in/


सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका
.3 Comments
 1. प्रसाद विलास आ य रे says

  मेगा भरती केव्हा केली जाईल

 2. Sunil H Nagarale says

  Ward boy

 3. Ramkumar Deepak tile says

  10th pass nsel tr chalel ka

Leave A Reply

Your email address will not be published.