Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मनोविकृत परिचारिका पद – राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2020

NHM Nashik Bharti 2020

NHM Nashik Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे “मनोविकृत परिचारिका पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता कमला वयोमर्यादा 65 वर्षे आहे. नोकरी ठिकाण नाशिक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअनिविकृत परिचारिका 
  • पद संख्या – 1 जागा
  • शैक्षणिक पात्रता – DPN or M.Sc or B.Sc Nursing & Psychiatric experience
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • वयोमर्यादा
    • कमाल वय – 65 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 27 ऑक्टोबर 2020 आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – नर्सिंग हॉल, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक
  • अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

रिक्त पदांचा तपशील – NHM Nashik Vacancies 2020

NHM Nashik Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.




Important Links For NHM Nashik Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/37vzitm
अधिकृत वेबसाईट : https://arogya.maharashtra.gov.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

10 Comments
  1. Pramod kiear says

    Yvdya kmhi ka vaccany ahe jrha jasthe vaccany kadana

  2. Pranoti says

    I am pharmacist but no place for OBC candidate.

  3. Ramkumar Deepak tile says

    10th pass nsel tr chalel ka

  4. Sunil H Nagarale says

    Ward boy

  5. प्रसाद विलास आ य रे says

    मेगा भरती केव्हा केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड