NHM नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करा | NHM Nagpur Bharti 2024
NHM Nagpur Offline Application 2024
National Health Mission Nagpur Bharti 2024
NHM Nagpur Bharti 2024: (NHM) National Health Mission Nagpur has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacancies. The name of the recruitment is “Project Co-ordinator, Medical Officer”. There are 02 vacant posts available. Interested & eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 23rd of October 2024. For more details about National Health Mission Nagpur Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत करीता “प्रकल्प समन्वयक, वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्रकल्प समन्वयक, वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- प्रकल्प समन्वयक – 38 वर्षे
- वैद्यकीय अधिकारी – 50 वर्षे
- ????आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवांरासाठी रु १५०/- घनाकर्ष
- राखील प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- घनाकर्ष
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर, माता कचेरी परीसर, श्रध्दानंद पेठ, दिक्षाभूमीजवळ, नागपूर ४४००२२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://nrhm.maharashtra.gov.in/
National Health Mission Nagpur Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्रकल्प समन्वयक | 01 |
वैद्यकीय अधिकारी | 01 |
Educational Qualification For National Health Mission Nagpur Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प समन्वयक | BE/B-Tech or BCA/MCA or MBA/Post Graduate Diploma in Management or Master’s in Public Health from recognized institute. |
वैद्यकीय अधिकारी | एम.बी.बी.एस. किंवा बी.ए.एम.एस. (एम. बी.बी.एस पदवीधारकास आणि प्रशिक्षणाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य) |
Salary Details For National Health Mission Nagpur Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रकल्प समन्वयक | Rs 50000/- |
वैद्यकीय अधिकारी | Rs 28000/- |
How To Apply For NHM Nagpur Job 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Nagpur Arj 2024
|
|
????PDF जाहिरात | https://shorturl.at/Xff79 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://nrhm.maharashtra.gov.in/ |
Table of Contents
Respected sir,
I had completed DMLT+BSC biotechnology nd I have 2 year experience of lab technician..I can do all work in pathology including ( hematology,biochemistry,reporting,sample Accessing,sample checking etc)
Bds dr sathi vacancy aahet ka
12th Dmlt karita job ahe ka
Have any vacancies for lab technician.i have 4year experience.
dear sur…mujhe chaprashi ki ya drawar ki job batiye