NHM Nagpur Bharti 2022 |12 वी ते अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना NHM नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी; 159 रिक्त पदांची भरती

NHM Nagpur Bharti 2022

NHM Nagpur Bharti 2022 Details

NHM Nagpur Bharti 2022National Health Mission is going to recruit interested and eligible candidates for various vacancies to fill the various posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

National Health Mission Nagpur has been declared a new recruitment notification for the interested and eligible candidates to fill various vacancies under the 15th Finance Commission. The name of the post is Medical Officer, Staff Nurse, MPW. There are a total of 159 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Nagpur. Applicants apply offline mode for NHM Nagpur Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date is the 26th of June 2022. For more details about National Health Mission Nagpur Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW” पदांच्या एकूण 159 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW
 • पद संख्या – 159 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS/ GNM/ B.Sc. Nursing/ 12th (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – नागपूर (Nagpur)
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
 • अर्ज शुल्क
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.nagpurzp.com 

How To Apply For National Health Mission Nagpur Recruitment 2022

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
 • अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
 • सविस्तर जाहिरात अटी, शर्ती तथा अर्जासह www.nagpurzp.com वर उपलब्ध आहे.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 जून 2022 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Document For NHM Nagpur Recruitment 2022

आवश्यक कागदपत्रे :-

 1. पदवि/ पदविका प्रमाणपत्रे
 2. गुणपत्रिका (सर्व)
 3. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे
 4. संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र
 5. जातीचे प्रमाणपत्र
 6. शाळा सोडल्याचा दाखला / जन्म तारखेचा दाखला
 7. प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
 8. वैद्यकिय अधिकारी/स्पेशालिस्ट/स्टाफ नर्स/LHV/सिस्टर इंचार्ज पदाकरीता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
 9. पासपोर्ट आकाराचा फोटो
 10. RTGS / NEFT व्दारे अर्जशुल्काचा भरणा केल्याची पावती अथवा डिमांड ड्राफ

NHM Nagpur Vacancy 2022 Details

NHM Nagpur Bharti 2022

NHM Nagpur  Bharti 2022 Details

? Name of Department National Health Mission Nagpur
? Recruitment Details NHM Nagpur Recruitment 2022
? Name of Posts Medical Officer, Staff Nurse, MPW
? No of Posts 159 Vacancies
? Job Location Nagpur
✍? Application Mode Offline
✉️ Address  National Health Mission, Health Department Zilla Parishad, Civil Lines, Nagpur
✅ Official WebSite www.nagpurzp.com

Educational Qualification For NHM Nagpur Recruitment 2022

Medical Officer MBBS
Staff Nurse  B.SC Nursing /GNM Course
MPW  HSC Pass in Science

NHM Nagpur Recruitment Vacancy Details

Medical Officer 53 Vacancies
Staff Nurse  53 Vacancies
MPW  53 Vacancies

All Important Dates | www.nagpurzp.com Recruitment 2022

⏰ Last Date  26th of June 2022

NHM Nagpur Bharti Important Links

Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NHM Nagpur Bharti 2022

?  PDF जाहिरात
https://cutt.ly/MJ6u1Fi
? अर्जाचा नमूना
https://cutt.ly/hJ6iOA9
✅ अधिकृत वेबसाईट
www.nagpurzp.com 

 


NHM Nagpur Bharti Selection & Waiting List

NHM Nagpur Bharti 2022 : The selection & waiting has been declared for Pharmacist and Laboratory Technician posts under National Civil Health Mission, Nagpur. Click on the below link to download the list.

आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर करीता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एन.यु.एच.एम.) अंतर्गत ठराविक एकत्रित मानधनावर करार पध्दतीवर पुर्णतः कंत्राटी स्वरुपात औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व अधिपरीचारीका ही पदे भरण्याकरीता जाहिरात २२/१०/२०२१ ला वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख दि. ०२/११/२०२१ पर्यंत सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत होती.

त्यानुसार औषध निर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरीता पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत दि. २३/०३/२०२२ व स्टाफ नर्स या पदाकरीता उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत दि. २४/०३/२०२२ रोजी घेण्यात आलेली होती. निवड झालेल्या उमेदवारांचा नियुक्ती आदेश त्यांच्या ई-मेल आयडी वर पाठविण्यात येईल किंवा फोनद्वारे कळविण्यात येईल. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3a9hF6i

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

19 Comments
 1. P bidkar says

  Maz ded zal aahe job aahe ka

 2. Sanjay wasu says

  A.N.M Nurses sathi pad ahe ka? Me Nagpur chi ahe. I have 11 years experience sir

 3. Gitanjali says

  A.N.M Nurses sathi pad ahe ka? Me Nagpur chi ahe. I have 11 years experience sir

 4. Gitanjali says

  A.N.M Nurses sathi pad ahe ka?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड