NHM मुंबई CHO Exit Exam समुपदेशन सूचना
NHM Mumbai CHO Exit Exam Counselling
NHM Mumbai CHO Exit Exam Counselling : राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत Exit Exam उत्तीर्ण झालेल्या समुदाय आरोग्य अधिकारी उमेदवारांकरिता सूचना. अधिक माहिती करिता संपूर्ण जाहिरात बघावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – समुदाय आरोग्य अधिकारी प्रशिक्षिनार्थी
- समुपदेशन प्रक्रिया तारीख – 7 डिसेंबर 2020 पर्यंत
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
समुदाय आरोग्य अधिकारी प्रशिक्षिनार्थी यांची Exit Exam माहे ऑक्टोबर 2020 मध्ये संपन्न झाली. सदर Exit Exam चा निकाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापुथ, नाशिक द्वारा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तरी Exit Exam उत्तीर्ण उमेदवारांना समुपदेशनाद्वारे उपकेंद्र स्तरावर पदस्थापना देणे करिता जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हापरिषद (संबंधित) यांचे स्तरावर दिनांक 7 डिसेंबर 2020 पर्यंत समुपदेशन प्रक्रिया येणार आहे. करिता उमेदवारांनी संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Mumbai CHO Exit Exam Counselling |
|