राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत कंत्राटी स्टाफ नर्स व एमपीडब्ल्यु मुळ कागदपत्र पडताळणी यादी जाहीर – NHM Latur Bharti Result, Interview Schedule 2024
NHM Latur Bharti Merit List
NHM Latur Bharti Document Verification
NHM Latur Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत कंत्राटी स्टाफ नर्स व एमपीडब्ल्यु पदांच्या पदभरती करीता दिनांक २०/०६/२०२४ ते ०५/०७/२०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने खालील पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे प्रारुप पात्र व अपात्र यादया आक्षेपाकरीता प्रसिध्द करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर प्राप्त झालेल्या आक्षेपानुसार व अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या छायाकिंत प्रतीच्या आधारे विविध पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व अंतिम अपात्र यादी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर सोबत जोडण्यात आलेली यादी ही मुळ कागदपत्रांच्या पडताळणीच्या अधिन राहून करण्यात आलेली आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Download NHM Latur eligible Non Eligible List 2024
NHM Latur Bharti Merit List
NHM Latur Bharti Interview Schedule 2024
NHM Latur Bharti Merit List: NUHM 15th finanace recruitment schedule under Latur municipality has been published. Candidates can download Full NUHM Latur Interview Schedule 2024 from below link. As Per Notice, NHM Latur Interview will be conducted on 21th and 22nd Feb 2024 instead of 16th and 17th Feb 2024. Check Revised NHM Latur Time Table at below
NUHM लातूर नगरपालिका अंतर्गत 15 व्या आर्थिक भरतीचे वेळापत्रक प्रकाशित झाले आहे. उमेदवार खालील लिंकवरून पूर्ण NUHM लातूर मुलाखत वेळापत्रक 2024 डाउनलोड करू शकतात. सूचनेनुसार NHM लातूर मुलाखत 21आणि 22 फेब्रुवारी 2024 रोजी घेतली जाईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
New NUHM Latur Bharti Interview Schedule
NUHM Latur Eligible Non Eligible List
NUHM latur Bharti Time Table 2024
लातूर मनपा अंतर्गत NUHM 15th finanace पदभरती OLD वेळापत्रक
NHM Latur Bharti Merit List
NHM Latur Bharti Result: List of Candidates and Notice Letter for Counseling for the post of Medical Officer (MBBS) (Full Time) under NHM Latur Bharti has been Published. Candidates can download NHM latur Result from below link:
राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरती करीता दिनांक १७/०६/२०२३ ते ०३/०७/२०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने सदर पदाची मुळ कागदपत्र तपासणी व मुलाखत प्रक्रिया पार पाडण्यात आलेली होती. सदरील पदासाठी निवड व प्रतिक्षा यादी जि.प. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती.
तेंव्हा कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) या पदाकरीता खालील नमुद दिनांकास समुपदेशनाने लातूर जिल्हयातील आरोग्य संस्थामध्ये रिक्त असलेल्या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात येणार असून सदर समुपदेशनाकरीता वेळेवर उपस्थित रहावे.
Download NHM Latur MO List
वरील नमूद पदांची निवड व प्रतिक्षा यादी ही फक्त उमेदवारांची शैक्षणिक गुणवत्ता, उच्च शिक्षण व शासकिय अनुभवाच्या तसेच मुलाखतीच्या गुणाकांवर करण्यात आलेली आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. बाव्दारे उमेदवारांना सुचित करण्यात येते की, समुपदेशनाच्या दिवशी गैरहजर राहणा-या उमेदवारास सदर भरतीप्रक्रियेतून अपात्र करण्यात येईल याची नोंद घ्यावी. उपरोक्त नमुद पदासाठी कोणीही खाजगी व्यक्ती मध्यस्थ यांच्या अमिषाला बळी पडु नये.
NHM Latur Bharti Eligible and Ineligible List
NHM Latur Bharti Result: For the recruitment of various posts under National Health Mission Latur. Applications were invited from 30/03/2023 to 18/04/2023. Accordingly, on the basis of the application received for the following post, the list of eligible candidates and the list of ineligible candidates for the following posts was published on the Zilla Parishad website. Accordingly, the list of candidates for original document verification and counseling for the following posts is being published on the website of Zilla Parishad. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या पदभरती करीता दि. ३०/०३ /२०२३ ते १८/०४/२०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने आयुष MO UG, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, दंतवैद्य,
दंत आरोग्यतज्ज्ञ पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे खालील पदांच्या गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची यादी व अपात्र उमेदवारांची यादी. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने खालील पदांच्या गुणानुक्रमे मुळ कागदपत्र पडताळणी व समुपदेशन करीता उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Name of posts:-
- Ayush MO UG
- Early Interventionist cum special educator
- Instructor for Hearing Impaired Children
- Dentist,
- Dental Hygienist
तरी याव्दारे उपरोक्त पदांच्या यादीतील गुणानुक्रमे पात्र उमेदवारांना सुचित करण्यात येते की, दि. ०५/०७/२०२३ रोजी वेळ:- सकाळी ११:०० वाजता येथे खालील उमेदवारांनी त्यांच्या मुळ कागदपत्र व अनुभव प्रमाणपत्र सक्षम अधिकारी (जिल्हा आरोग्य स्थळ:- जिल्हा परिषद, लातूर अधिकारी / जिल्हा शल्य चिकित्सक/आरोग्य अधिकारी मनपा इत्यादी ) यांच्या स्वाक्षरीचे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तपासणी करीता उपलब्ध करुन देण्यात यावे. अन्यथा आपण सादर केलेल्या अनुभव प्रमाणपत्राच्या छायाकिंत प्रतीच्या आधारे अनुभवासाठी देण्यात आलेले गुण गृहित धरण्यात येणार नाहीत व देण्यात आलेले गुण कमी करण्यात येतील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सदर यादीतील उमेदवारांना गुणानुक्रमे कागदपत्र पडताळणीकरीता बोलविण्यात येत असून उमेदवाराच्या मुळ कागदपत्राच्या पडताळणी नंतर प्रवर्गनिहाय अंतिम गुणवत्ता यादी तयार करुन त्याच दिवशी रिक्त असलेल्या ठिकाणी गुणवत्तेनुसार समुपदेशनाव्दारे निवड करण्यात येईल. समुपदेशनाच्या दिनांक व वेळेत उमेदवारांने उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तदनंतर उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांन्री नोंद घ्यावी.
यादी डाउनलोड (पात्र उमेदवार): https://shorturl.at/cBDQ3
यादी डाउनलोड (अपात्र उमेदवार): https://shorturl.at/orvN3
NHM Latur Staff Nurse Bharti Eligibility list
NHM Latur Bharti Result: National Health Mission Latur has been declared an eligibility list of Staff Nurse posts. Click on the link below to download the list.
जिल्हा शुल्य चीकीस्तक कार्यालय, निवन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूस, बार्शी रोड लातूर येथे स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज मागविण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने उमेदवारांनी अर्जा सोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र व अपात्र उमेदवारांची प्रारूप यादी आक्षेपांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली होती.
Important Links For NHM Latur Staff Nurse Bharti Eligibility list |
|
यादी डाउनलोड : shorturl.at/vAK28 |
NHM Latur Bharti Result : NHM Latur Bharti Merit List : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत औषध निर्माता या पदासाठी उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर या कार्यालयास अर्ज मागविण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने उमेदवारांनी अर्जा सोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र व अपात्र उमेदवारांची प्रारूप यादी आक्षेपांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली होती.
प्राप्त हरकती नंतर या सोबत उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रवर्गनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links |
|
यादी डाउनलोड : http://bit.ly/3c3EKph |
NHM Latur Bharti Result : NHM Latur Bharti Selection & Waiting List – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर अंतर्गत डायलेसिस तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. डायलिसिस तंत्रज्ञ पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links For NHM Latur Bharti Result |
|
यादी डाउनलोड : http://bit.ly/3tqhuYA |
NHM Latur Bharti Result : NHM Latur Bharti Document Verification List – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर अंतर्गत डायलेसिस तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. सदरील पदाची कागदपत्र पडताळणी हि दिनांक 5 मार्च 2021 ला “राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर” येथे आयोजित करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – डायलेसिस तंत्रज्ञ
- कागदपत्र पडताळणी तारीख – 5 मार्च 2021 आहे.
- पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर
Important Links |
|
यादी डाउनलोड : http://bit.ly/3bdatEh |
NHM Latur Bharti Eligibility & Non-Eligibility List : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत औषध निर्माता (महानगरपालिका लातूर) या पदासाठी उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर या कार्यालयास अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने उमेदवारांनी अर्जा सोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली असून, पात्र व अपात्र उमेदवारांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links |
|
यादी डाउनलोड : http://bit.ly/3sp0Ms5 |
Table of Contents
Hey si
वरच्या यादी मध्ये तुमचं नाव आहे.
वरच्या यादी मध्ये तुमचे नाव आहे.
जाहीरात कोणती होती…मी खुपदा लातुर मध्ये फार्म भरला आहे…नाव नाही या यादीत