Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NHM kolhapur Bharti 2020

NHM kolhapur Recruitment 2020

NHM kolhapur Bharti 2020

NHM kolhapur Recruitment 2020 : National Health Mission, Kolhapur is going to recruit for the “Cardiologist, Medical Officer, Gynecologist, Pediatrician, Psychiatrist, Anesthesiologist, Radiologist, Psychiatrist Nurse” posts. Application are invites for the 22 vacancies available to be filled. Interested and eligible candidates can send your application to given email address before 30th May 2020. Further details are given below.

NHM कोल्हापूर भरती २०२० – संपूर्ण माहिती

NHM kolhapur Recruitment 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर येथे कार्डीओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भिषक, भूलतज्ञ, रेडीओलॉजिस्ट, सायकट्रिस्ट नर्स पदांच्या २२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२० आहे.

  • पदाचे नाव – कार्डीओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भिषक, भूलतज्ञ, रेडीओलॉजिस्ट, सायकट्रिस्ट नर्स
  • पद संख्या – २२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता
    • कार्डीओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी – ncdrequirement@gmail.com
    • वैद्यकीय अधिकारी – rbskrequirement@gmail.com
    • स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भिषक, भूलतज्ञ, रेडीओलॉजिस्ट – iphsspecialist@gmail.com
    • स्त्री रोग तज्ञ – nuhmspecialist@gmail.com
    • सायकट्रिस्ट नर्स – dmphstaffnurse@gmail.com
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २७ मे २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2LZcgiz
अधिकृत वेबसाईट : http://www.zpkolhapur.gov.in/

 

NHM Kolhapur Bharti 2020 Details

Name of Department National Health Mission, Kolhapur
Recruitment Details
NHM Kolhapur Recruitment 2020
Name of Posts Cardiologist, Medical Officer, Gynecologist, Pediatrician, Psychiatrist, Anesthesiologist, Radiologist, Psychiatrist Nurse
Total Posts 22 Posts
Application Mode Online (Email)
Official Website www.zpkolhapur.gov.in

Eligibility Criteria For NHM Kolhapur Recruitment

  • For Cardiologist
MBBS with post Graduate
  • For Medical Officer
BAMS
  • For  Gynecologist
MD/MS (Gyn) /DGO/DNB
  • For Pediatrician
MD
  • For Anesthesiologist
MD
  • For Radiologist
MD
  • For Psychiatrist
MD
  • For Psychiatrist Nurse  
DPN or Msc

Vacancy Details

1 Cardiologist 03 पदे
2 Medical Officer 03 पदे
3  Gynecologist 05 पदे
4 Pediatrician 02 पदे
5 Psychiatrist 02 पदे
6 Anesthesiologist 05 पदे
7 Radiologist 01 पद
8 Psychiatrist Nurse 01 पद

All Important Dates

Last Date
30-05-2020

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड