NHM जळगाव मध्ये 111 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित

NHM Jalgaon Bharti 2021

NHM Jalgaon Bharti 2021 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव येथे हृदयरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, आयएफएम व एसटीएस, लेखाकार, समुपदेशक, पॅरामेडिकल कर्मचारी, कार्यक्रम सहाय्यक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, फार्मासिस्ट पदांच्या 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावहृदयरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, आयएफएम व एसटीएस, लेखाकार, समुपदेशक, पॅरामेडिकल कर्मचारी, कार्यक्रम सहाय्यक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, फार्मासिस्ट
 • पद संख्या – 111 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • फीस
  • खुला प्रवर्ग -रु. 150/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 100/-
 • नोकरी ठिकाणजळगाव
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद जळगाव
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मार्च 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Jalgaon Bharti 2021
PDF जाहिरात :http://bit.ly/3kqgnVj
शुद्धीपत्रक : http://bit.ly/2P8h226
अधिकृत वेबसाईट : https://jalgaon.gov.in/


3 Comments
 1. Hina pathan says

  I am Bsc graduate.. I completed PGDMLT from pune board. I have 2 year experience of lab work.

 2. Vaishali says

  Konte jalgaon

 3. किरण काळे says

  खानदेश

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड