NHM हिंगोली रेकॉर्ड कीपर भरती पात्र/ अपात्रता यादी जाहीर

NHM Hingoli Bharti Result

NHM Hingoli Record Keeper Bharti Result 

NHM Hingoli Bharti Result : Eligibility / Non-Eligibility List of Record Keeper Recruitment Examination has been announced under National Health Mission. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रेकॉर्ड कीपर पदभरती परीक्षेची पात्र/ अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/2V9OA2M

NHM Hingoli Bharti Selection & Waiting List

NHM Hingoli Bharti Result  : National Health Mission Zilla Parishad Hingoli has announced the Selection & Waiting list for the post of “Cardiologist, PG Unani, Medical Officer, Physician, Physiotherapist, Audiometrician, ECG Technician“. Click on the link below to download the list

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत “कार्डियोलॉजिस्ट, पीजी युनानी, वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, फिजिओथेरपिस्ट, ऑडिओमेट्रिशियन, ईसीजी टेक्निशियन” पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3hQElJI

NHM Hingoli Bharti Eligibility & Non-Eligibility List

NHM Hingoli Bharti Result  : National Health Mission Zilla Parishad Hingoli has announced the list of eligible & non-eligible candidates for the post of Physician, Cardiologist, Medical Officer, PG Unani, Physiotherapist, Audiometrician, ECG Technician. Click on the link below to download the list

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत फिजीशियन, कार्डियोलॉजिस्ट, मेडिकल ऑफिसर, पीजी युनानी, फिजिओथेरपिस्ट, ऑडिओमेट्रिशियन, ईसीजी टेक्निशियन पदभरतीची मुलाखतीस पात्र अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3kAHHCD

NHM Hingoli Bharti Result  : A general list of various recruitments has been announced under the National Health Mission Hingoli. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली अंतर्गत विविध पदभरतीची सर्वसाधारण यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3w7vrvh


NHM Hingoli Result : The selection and waiting list for the recruitment of psychiatric social workers, social workers, psychologists, program assistants has been announced under the National Health Mission Hingoli. Click on the link below to download the list

राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली अंतर्गत मनोरुग्ण समाजसेवक, समाजसेवक, मानसशास्त्रज्ञ, प्रोग्राम सहाय्यक पदभरती ची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links
यादी डाउनलोड : https://bit.ly/3v9Wzdg

NHM Hingoli Result : राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली नि विविध पदभरती च्या मुलाखतीकरिता पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links
यादी डाउनलोड : https://bit.ly/31EbNdN

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Samir Shelar says

    Request may job

  2. Bajarang says

    12 pass job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड