NHM हिंगोली अंतर्गत 15 वा वित्त आयोग पदभरती तात्पुरती पात्र अपात्र यादि जाहीर

NHM Hingoli Bharti Result

NHM Hingoli Bharti Result 

NHM Hingoli Bharti Result: National Health Mission Hingoli has declared the NHM 15Th FC Padbharti Temporary eligible/ ineligible List for Medical Officer, Staff Nurse, MPW, and LAB Technician Posts. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीची तात्पुरती तात्पुरती पात्र अपात्र यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. उमेदवारास काही आक्षेप असल्यास किंवा यामध्ये त्रुटी अढळुन आल्यास किंवा रिमार्क शे-यामध्ये नमुद केल्यानुसार काहि कागदपत्रे सादर करावयाची असल्यास कार्यालयात दि. 19/08/2022 रोजी पर्यंत (कार्यालयीन वेळेतच) स्वतः उमेदवाराने अर्जासोबत योग्य त्या पुराव्यासह कार्यालयात सादर करावेत.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/jXuyL49


NHM Hingoli Bharti Result 

NHM Hingoli Bharti Result: National Health Mission Hingoli has declared the NHM 15Th FC Padbharti Temporary General List for Medical Officer, Staff Nurse, MPW, and LAB Technician Posts. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीची तात्पुरती सर्वसाधारण यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/nLXqORi


NHM Hingoli Record Keeper Bharti Result 

NHM Hingoli Bharti Result: Eligibility / Non-Eligibility List of Record Keeper Recruitment Examination has been announced under National Health Mission. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रेकॉर्ड कीपर पदभरती परीक्षेची पात्र/ अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/2V9OA2M


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Bajarang says

    12 pass job

  2. Samir Shelar says

    Request may job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड