NHM हिंगोली अंतर्गत विशेषज्ञ आणि वैद्यकिय अधिकारी पदभरती अंतिम निवड यादी जाहीर | NUHM Hingoli Bharti Result
NHM Hingoli Bharti Result
NHM Hingoli Bharti Result
NHM Hingoli Bharti Result : Download Final Selection List published for Specialist and Medical Officer (MBBS) Recruitment Advertisement under National Health Mission Hingoli from below link. You can check your names in following given PDF file.
राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली अंतर्गत विशेषज्ञ आणि वैद्यकिय अधिकारी (एमबीबीएस) पदभरती जाहिरात साठी प्रसिध्द केलेल्या अंतिम निवड यादी खालील लिंक वरून डाउनलोड करावे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यादी डाउनलोड करा : https://shorturl.at/lsCK4
NUHM Hingoli Final Selection List
NUHM, NHM Hingoli Bharti Result: Recruitment advertisement no under National Urban Health Mission & NHM Hingoli. The final Selection list published on 11/07/2023 for the post of Medical Officers. You can check your names in following given PDF file.
NHM आणि NUHM हिंगोली अंतर्गत पदभरती जाहिरात साठी प्रसिध्द केलेल्या अंतिम निवड यादी खालील लिंक वर उपलब्ध आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
NHM Hingoli Bharti Result: Recruitment advertisement no under National Health Mission Hingoli. As per 03/2022 in the final eligible/ineligible list published on 15/06/2023 for the post of Optometrist (DEIC) due to a computer technical error, the revised list is being published. The concerned should take note of this. NHM Contract Recruitment will be announced from time to time on the website hingoli.nic.in. Candidates should note this. Click on the below link to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली अंतर्गत पदभरती जाहिरात क्रं. 03/2022 नुसार दिनांक 15/06/2023 रोजी प्रसिध्द केलेल्या अंतिम पात्र / अपात्र यादि मध्ये Optometrist (DEIC) या पदामध्ये संगणकीय तांत्रीक चुक असल्याने त्यामध्ये बदल करुन सुधारीत यादि प्रसिध्द करण्यात येत आहे. याची संबंधितानी नोंद घ्यावी. NHM कंत्राटी पदभरती बाबत वेळोवेळी hingoli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्दी केली जाईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
यादी डाउनलोड करा – https://shorturl.at/lmGH8
Under NHM Recruitment Final Patra-Apatra List
NHM Hingoli Bharti Result: Final Selection and Non-Selection List of candidates who had applied for NHM Hingoli has been issued. Post wise NHM Hingoli list is available for downloading. Candidates just need to click on the link of applied posts and your result will be seen on your screen. Download NHM Hingoli Result 2023 PDF from below link
NHM भरती पत्र-अपात्र – विविध पदांसाठी अंतिम पात्र-अपात्र यादि प्रकाशित करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी एनएचएम हिंगोलीसाठी अर्ज केला आहे ते खालील लिंकवरून त्यांचा निकाल डाउनलोड करू शकतात.
National Health Mission Hingoli Result 2023
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती अंतिम पात्र-अपात्र यादि | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती अंतिम पात्र-अपात्र यादि | 16/06/2023 | 23/06/2023 | पहा (255 KB) |
NHM Hingoli Eligible List
NHM Hingoli Bharti Result: NHM Recruitment Patra-Apatra – Objection List has been Published for various Posts. Candidates who have applied for NHM Hingoli can download their Result from below link And can raise their Objections till 9th May 2023. Download NHM Hingoli Eligible and Non Eligible list form below PDF:
NHM भरती पत्र-अपात्र – विविध पदांसाठी हरकती यादी प्रकाशित करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी एनएचएम हिंगोलीसाठी अर्ज केला आहे ते खालील लिंकवरून त्यांचा निकाल डाउनलोड करू शकतात आणि 9 मे 2023 पर्यंत त्यांचे आक्षेप नोंदवू शकतात.
तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली अंतर्गत पदभरती जाहिरात क्रं. 03/2022 नुसार दुस-यांदा प्राप्त आक्षेपांची पुर्तता करुन पात्र-अपात्र यादि प्रसिध्द करण्यात येत आहे. याउपरही यादिमध्ये कोणाचे काही आक्षेप / तक्रार / त्रुटी असल्यास उमेदवारांनी लेखी स्वरुपात पुराव्यासह दिनांक 09/05/2023 रोजी 5.00 वा. पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जि.पं. हिंगोली येथे सादर करावे.
Title | Description | Start Date | End Date | File |
---|---|---|---|---|
NHM Recruitment Patra-Apatra – Objection List | NHM Recruitment Patra-Apatra – Objection List | 02/05/2023 | 09/05/2023 | View (257 KB) |
NHM Hingoli Recruitment – Written Test Schedule
NHM Hingoli Bharti Result: National Health Mission Hingoli 15th Finance Commission has declared the Lab Technician, MPW Recruitment eligibility list for Written Test. Click on the below link to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली 15 वा वित्त आयोग अंतर्गत लॅब टेक्निशियन, MPW पदभरती लेखी परीक्षा पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 15 वा वित्त आयोगामध्ये या कार्यालयाने जाहिरात प्रसिध्द केल्या नुसार Skill Assessment Protocol Test घेण्यात आली त्यामध्ये खालील पदांच्या उमेदवारांची Objective Type Exam (80 गुणांची) घेण्यासाठी सुचना प्रसिध्द करण्यात येत आहे. त्याचा पदनिहाय तपशील पुढील प्रमाणे आहे.
वरिल तक्त्यात नमुद केल्या नुसार सोबत जोडलेल्या यादि प्रमाणे उमेदवारांनी सकाळी 11.00 वा. वरिल दिलेल्या ठिकाणी वेळवर उपस्थित राहवे. तसेच निवडीच्या वेळी उमेदवारांकडे शैक्षणीक अर्हतेचे मुळ कागदपत्र तपासले जातील. त्यामध्ये उमेदवारांकडे मुळ कागदपत्रे अपुर्ण असल्यास त्यांना निवडीच्या कोणत्याही टप्यावर निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल. याची सोबत जोडलेल्या यादितील संबंधित उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
यादी डाउनलोड करा – shorturl.at/binTZ
NHM Hingoli Recruitment – Interview Scheduled
NHM Hingoli Bharti Result : National Health Mission Hingoli 15th Finance Commission has declared the Staff Nurse, Lab Technician, MPW Recruitment eligibility list for interviews. Click on the below link to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली 15 वा वित्त आयोग अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, MPW पदभरती मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
वरिल तक्त्यात नमुद केल्या नुसार सोबत जोडलेल्या यादिनुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांनी सकाळी 10.00 वा. मुळ कागदपत्रासह वरिल दिलेल्या ठिकाणी वेळवर उपस्थित राहवे.
स्टाफ नर्स यादी डाउनलोड – http://bit.ly/3OpuFEO
लॅब टेक्निशियन यादी डाउनलोड – http://bit.ly/3Ov21SQ
MPW यादी डाउनलोड -http://bit.ly/3VcnEJv
Previous Update –
NHM Hingoli Bharti Interview Scheduled – List
NHM Hingoli Bharti Result : National Health Mission Hingoli has declared the interview schedule & the eligibility & non-eligibility list of various vacant posts. Click on the below link to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 15 वा वित्त आयोग पदभरती, हिंगोली मार्फत विविध पदांच्या पदभरती ची अंतिम पात्र व अपात्रता यादी व मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
जाहिरातीत नमुद केल्या प्रमाणे पात्र MBBS उमेदवार यांनी मुळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहवे. तसेच Lab Technician, MPW-Male, Staff Nurse या पदाच्या Skill Test साठी पात्र उमेदवारांनी मुळ कागदपत्रासह वेळेवर उपस्थित राहवे. तदनंतर Lab Technician, MPW-Male, Staff Nurse यांच्या मुलाखती चे वेळापत्रक कळविले जाईल.
PDF जाहिरात / यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3DL6KMP
NHM Hingoli Recruitment Final Eligible & Non-Eligible List
NHM Hingoli Bharti Result : National Health Mission Hingoli has declared the Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, MPW-Male Recruitment final eligibility & non-eligibility list. Click on the below link to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 15 वा वित्त आयोग पदभरती, हिंगोली मार्फत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, MPW-पुरुष पदभरती ची अंतिम पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी काह्लील लिंक वर क्लिक करावे.
वरिल तक्त्यात नमुद केल्या प्रमाणे पात्र MBBS उमेदवार यांनी मुळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहवे. तसेच Lab Technician, MPW-Male, Staff Nurse या पदाच्या Skill Test साठी पात्र उमेदवारांनी मुळ कागदपत्रासह वेळेवर उपस्थित राहवे. तदनंतर Lab Technician, MPW-Male, Staff Nurse यांच्या मुलाखती चे वेळापत्रक कळविले जाईल.
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3S5IzwG
NHM Hingoli Bharti Result
NHM Hingoli Bharti Result: National Health Mission Hingoli has declared the NHM 15Th FC Padbharti Temporary eligible/ ineligible List for Medical Officer, Staff Nurse, MPW, and LAB Technician Posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीची तात्पुरती तात्पुरती पात्र अपात्र यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. उमेदवारास काही आक्षेप असल्यास किंवा यामध्ये त्रुटी अढळुन आल्यास किंवा रिमार्क शे-यामध्ये नमुद केल्यानुसार काहि कागदपत्रे सादर करावयाची असल्यास कार्यालयात दि. 19/08/2022 रोजी पर्यंत (कार्यालयीन वेळेतच) स्वतः उमेदवाराने अर्जासोबत योग्य त्या पुराव्यासह कार्यालयात सादर करावेत.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/jXuyL49
NHM Hingoli Bharti Result
NHM Hingoli Bharti Result: National Health Mission Hingoli has declared the NHM 15Th FC Padbharti Temporary General List for Medical Officer, Staff Nurse, MPW, and LAB Technician Posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीची तात्पुरती सर्वसाधारण यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/nLXqORi
NHM Hingoli Record Keeper Bharti Result
NHM Hingoli Bharti Result: Eligibility / Non-Eligibility List of Record Keeper Recruitment Examination has been announced under National Health Mission. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रेकॉर्ड कीपर पदभरती परीक्षेची पात्र/ अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/2V9OA2M
Table of Contents
12 pass job
Request may job