राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरु!! | NHM Dhule Bharti 2024
NHM Dhule Offline Application 2024
NHM Dhule Bharti 2024
NHM Dhule Bharti 2024: NHM Dhule (National Health Mission Dhule) has invited application for the posts of “Orthopaedics, Paediatrics, Anesthetist, Surgeon, Radiologist, Physician, ENT Surgeon, Ophthalmologist, Medical Officer MBBS, Audiologist, Staff Nurse (Female), Program Manager Public Health, Facility Manager, Counselor and Accountant.”. There are total of 56 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Dhule. Interested & eligible candidates can send their applications to the given mentioned address. The last date for submission of application is 12th September 2024. For more details about NHM Satara Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत “ऑर्थोपेडिक्स, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, ईएनटी सर्जन, नेत्रतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स (महिला), कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य, सुविधा व्यवस्थापक, काउन्सिलर आणि लेखापाल” पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – ऑर्थोपेडिक्स, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, ईएनटी सर्जन, नेत्रतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स (महिला), कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य, सुविधा व्यवस्थापक, काउन्सिलर आणि लेखापाल
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – धुळे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु.150/-.
- राखीव श्रेणीतील उमेदवार: रु.100/-
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/
National Health Mission Dhule Bharti 2024 Update
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत धुळे जिल्हयाकरीता पदभरतीची जाहीरात दि. 02-09-2024 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी सदर जाहीरातीत नमुद अ. क्र. 13 नुसार फॅसिलीटी मॅनेजर (Facility Manager) या एका रिक्त पदाची जाहीरात तांत्रिक कारणामुळे रदद करण्यात येत आहे. या बाबत सर्व उमेदवारांनी स्पष्ट नोंद घ्यावी.
NHM Dhule Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
ऑर्थोपेडिक्स | 01 |
बालरोगतज्ञ | 04 |
ऍनेस्थेटिस्ट | 01 |
सर्जन | 02 |
रेडिओलॉजिस्ट | 01 |
फिजिशियन | 03 |
ईएनटी सर्जन | 01 |
नेत्रतज्ज्ञ | 01 |
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस | 13 |
ऑडिओलॉजिस्ट | 01 |
स्टाफ नर्स (महिला) | 24 |
कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य | 01 |
सुविधा व्यवस्थापक | 01 |
काउन्सिलर | 01 |
लेखापाल | 01 |
Educational Qualification For NHM Dhule Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ऑर्थोपेडिक्स | MS Ortho/D Ortho. |
बालरोगतज्ञ | MD Pead/DCH/DNB. |
ऍनेस्थेटिस्ट | MD Anesthesia/DA/DNB. |
सर्जन | MS General Surgery/ DNB. |
रेडिओलॉजिस्ट | MD Radiologist/DMRD. |
फिजिशियन | MD Medicine/DNB. |
ईएनटी सर्जन | MS ENT/DORL/DNB. |
नेत्रतज्ज्ञ | MS Ophthalmologist /DOMS. |
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस | MBBS |
ऑडिओलॉजिस्ट | Degree in Audiology. |
स्टाफ नर्स (महिला) | GNM/B.Sc. in Nursing. |
कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य | MBBS OR Graduate in Health (B.D.S./B.A.M.S./B.H.M.S/B.U.M.S./B.P.Th) + MPH/MHA/MB A in Health care administration. |
सुविधा व्यवस्थापक | MCA/B Tech/BE Electrical and Communication/ BE IT /BE Computer Science / B.Sc. IT/ B.Sc. Computer Science. |
काउन्सिलर | MSW |
लेखापाल | B.com with Tally. |
How To Apply For NHM Dhule Recruitment 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन द्वारे सादर करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.
- मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Dhule Notification 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/JSNcC |
✅ अधिकृत वेबसाईट | https://dhule.gov.in/ |
National Health Mission Dhule Bharti 2024
NHM Dhule Bharti 2024: NHM Dhule (National Health Mission Dhule) The recruitment notification has been declared from the National Health Mission Dhule for interested and eligible candidates to fill the vacant post of “AYUSH DPM, Medical Officer, Public Health Manager”. There are total of 11 vacancies are available. The job location for this recruitment is Dhule. Interested & eligible candidates can send their applications to the given mentioned address. The last date for submission of application is 09th of August 2024. For more details about National Health Mission Dhule Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत “आयुष डीपीएम, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – आयुष डीपीएम, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
- पदसंख्या – 11 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – धुळे
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्ष
- मागासवर्ग – ४३ वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु. १५०/-
- राखिव प्रवार्गातील उमेदवारांनी रु. १००/
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/
NHM Dhule Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
आयुष डीपीएम | 01 |
वैद्यकीय अधिकारी | 09 |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 01 |
Educational Qualification For NHM Dhule Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
आयुष डीपीएम | AYUSH and MBA |
वैद्यकीय अधिकारी | MBBS OR BAMS |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | MBBS OR Graduate |
Salary Details For NHM Dhule Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
आयुष डीपीएमवैद्यकीय अधिकारी | रु. 35,000/- |
वैद्यकीय अधिकारी |
|
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | रु.३२,०००/- |
National Health Mission Dhule Application 2024 – Important Documents
- क्षैक्षणीक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- जातीचे प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा/जन्मतारखेचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे २ फोटो
- शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
- पोलिस कार्यालयाचा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दाखला इ. आवश्यक आहे.
How To Apply For National Health Mission Dhule Jobs 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन द्वारे सादर करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.
- मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Dhule Arj 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/eftJD |
✅ अधिकृत वेबसाईट | https://dhule.gov.in/ |
Table of Contents
Mega bharti sathi ragistration kontyq website. Vr krayache
Sir sanitary inspector cha job aahe ka
Sir GNM Staff Nurse ke liye vaccncy he kya
saheb job permennt ahe kaa
permanent a ka job