NHM धुळे भरती २०२०

NHM Dhule Bharti 2020


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत धुळे येथे कार्डिओलॉजिस्ट, आयुष वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (पुरुष), वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (महिला), आणि लेखापाल पदांच्या १३ रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25th May 2020 पर्यंत दिलेल्या ईमेल वर अर्ज पाठवणे आवश्यक आहे . अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

  • पदाचे नाव – कार्डिओलॉजिस्ट, आयुष वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (पुरुष), वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (महिला), आणि लेखापाल
  • अर्ज प्रक्रिया -ईमेल द्वारे 
  • एकूण पदसंख्या  – १३ जागा
  • नोकरी ठिकाण -धुळे
  • मुलाखत तारीख –२५ मे २०२० आहे.

NHM Dhule Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Dhule Recruitment 2020
PDF जाहिरात : https://drive.google.com/file/d/1WKhyuR5ptTZFTpobRdiqVE7rqrcoboeq/view
अधिकृत वेबसाईट : https://dhule.gov.in/ https://arogya.maharashtra.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.1 Comment
  1. manisha says

    permanent a ka job

Leave A Reply

Your email address will not be published.