NHM समुदाय आरोग्य अधिकारी CHO परिक्षा प्रवेशपत्र व बैठक क्रमांक उपलब्ध; डाउनलोड करा | NHM CHO Bharti Admit Card 2023
NHM CHO Bharti Admit Card 2023
NHM CHO Bharti Admit Card 2023
NHM CHO Bharti Admit Card 2023 – National Health Mission Maharashtra has issued Community Health Officer CHO Exam Hall Ticket on its Official Website Today. Candidates who had applied for NHM Maharashtra CHO Bharti 2023 can download district-wise NHM Maharashtra CHO Hall Ticket from below link. Also Final Eligibility List of Community Health Officers Under National Health Mission Maharashtra Recruitment 2023 has been published. Students before going for NHM CHO Exam 2023 must Know about the Instruction to be followed which is given itself in this article. Maha NHM CHO Exam 2023 will be conducted on 22nd January 2023.
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्राने आज त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर सामुदायिक आरोग्य अधिकारी CHO परीक्षा हॉल तिकीट जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र CHO भरती २०२३ साठी अर्ज केला आहे ते खालील लिंकवरून जिल्हानिहाय NHM महाराष्ट्र CHO हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती २०२३ अंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची अंतिम पात्रता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्रा NHM CHO परीक्षा 2023, 22 जानेवारी 2023 रोजी घेतली जाईल. अधिक माहिती व परीक्षेपूर्वी सूचना या लिंक वर क्लीक करून वाचा….
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
CHO Exam Date 2023 Maharashtra
समुदाय आरोग्य अधिकारी (COMMUNITY HEALTH OFFICER) पदाची प्रवेश परीक्षा पुणे परिमंडळ अंतर्गत पुणे, सोलापूर, सातारा या जिल्हयांची परीक्षा दिनांक २२/०१/२०२३ रोजी वार रविवार सकाळी १०:३० ते दुपारी १.०० या वेळेत श्रीमती काशीबाई नवले जनरल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज, सर्व्हे नं ४९/१, नन्हे, नवले पुलाजवळ, मुंबई पुणे बायपास रोडजवळ, पुणे पिनकोड ४११०४१ येथे घेण्यात येणार आहे.
लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र ( HALLTICKET ) खाली दिलेल्या लिंकवर उमेदवाराचा
१) आवक क्रमांक ( INWARD NO )
२) अर्जामध्ये नमुद केलेला ईमेल आयडी ( E-Mail ID )
३) अर्जामध्ये नमुद केलेला मोबाईल क्रमांक
यापैकी कुठलेही दोन क्रमांक त्यामध्ये भरुन लिंक खुली (OPEN) करावी व आपले प्रवेशपत्र ( HALLTICKET ) डाऊनलोड करुन प्राप्त करावे. त्याची रंगीत प्रत ( COLOUR PRINT ) काढावी प्रवेशपत्राशिवाय कुठल्याही उमेदवाराला परिक्षेला प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
DDHS Pune Bharti Hall Ticket 2023
How To Download NHM Maharashtra CHO Bharti Hall Ticket 2023
1) For Hall Ticket Download You Need Your Inward No.
2) For Your Inward No. Refer Qualify Disqualify List
3) Enter Inward No. As It Appear In List
4) After Click On Download You Need To Check Your Download Folder For Hall Ticket
5) If You Are Trying From From You Need PDF Reader App In Your Mobile
6) For Inward Numbers :
For Pune You Need To type PUN(Your application no)
For Satara SAT(Your application no)
For Solapur Solapur (Space)(Your application no)
7) For Mobile USer Please Check On Notification You Will find Downloaded File With the name hallticket.pdf or check your file manager
8) Try With Inward No and Mobile No first
ज्या उमेदवारांचे प्रवेशपत्र ( HALLTICKET ) डाऊनलोड झाले नाही तर त्या उमेदवारांसाठी दि. १७/०९/२०२३ ते दि. २०/०१/२०२३ या दिवशी कार्यालयीन वेळेत ( सकाळी १०:३० ते सायं ६:१५ पर्यंत) या उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे या कार्यालयातुन प्रवेशपत्र (HALLTICKET) घेवुन जावे. तरी उमेदवारांनी स्वतःची ओळख पटवुन देणारे (आधारकार्ड, पॅनकार्ड इ.) यापैकी एका कागदपत्राचे छायांकित प्रतीसह उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे येथे समक्ष उपस्थित राहुन प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावे.
Below is the List of candidates who have been shortlisted For NHM CHO Exam 2023. If you have applied for it check your names in Below PDF
List Of Candidates Qualified For CHO Exam
NHM CHO Kolhapur Mandal Exam Hall Ticket 2023
समुदाय आरोग्य अधिकारी ( CHO) पदाची प्रवेश परिक्षा कोल्हापूर परिमंडळांतर्गत कोल्हापूर, सांगली, सिंधुदूर्ग, रत्नागिरी या जिल्हयांची परिक्षा रविवार दि. २२/०१/२०२३ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत खालील नमुद केलेल्या केंद्रावर घेण्यात येणार आहे.
परिक्षा केंद्र – १) सौ. सरस्वतीबाई मदनमोहन लोहिया हायस्कुल, कोल्हापूर २) महाराष्ट्र हायस्कुल, कोल्हापूर, ३) न्यु कॉलेज, कोल्हापूर
लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवारांच्या सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांचे आसन क्रमांक, आवक अर्ज क्रमांक व परिक्षा केंद्र पाहून खाली दिलेली लिकं ओपन करावी व आपले प्रवेश पत्र उमेदवारांनी डाऊनलोड करुन प्राप्त करावे. प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परिक्षेला प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
ज्या उमेदवारांचे प्रवेशपत्र डाऊडलोड झाले नाही त्या उमेदवारांसाठी दि. १७/०१/२०२३ ते दि.१९/०१/२०२३ या दिवशी कार्यालयीन वेळेत (सकाळी १०.३० ते सांय ६.१५ पर्यंत) उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर या कार्यालयातुन स्वता:ची ओळख पाठवून देणारे (आधारकार्ड, पॅनकार्ड, डायव्हिंग लायसन्स इ.) यापैकी एका कागदपत्राची छायांकित प्रत घेऊन प्रवेश पत्र प्राप्त करुन घ्यावे.
CHO Exam Hall Ticket Link For Kolhapur Division
NHM Kolhapur CHO Bharti Hall Ticket 2023 Link |
Download |
NHM Sangli CHO Bharti Admit Card 2023 |
Download |
Download NHM Sindhudurg CHO Bharti Admit Card |
Download |
NHM Ratnagiri CHO Bharti Hall Ticket 2023 |
Download |
CHO Exam Hall Ticket Link For Pune Division
Download NHM Pune CHO Exam Hall Ticket 2023
CHO Exam Center 2023
समुदाय आरोग्य अधिकारी परिक्षा प्रवेश पत्र अकोला अमरावती बुलढाणा वाशीम यवतमाळ |Community Health Officer Exam Admit Card Akola Amravati Buldhana Washim Yavatmal
उमेदवारांनी परिक्षेकरीता प्रवेशपत्र https://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थावर दिलेल्या जिल्हा निहाय Link वरुन आपले नाव Search करुन परिक्षेचे प्रवेशपत्र Download करुन घ्यावेत. दि. १९/०१/२०२३ या दिवशी पर्यंत कार्यालयीन वेळेत (स. १०.०० ते सायं ६.०० वाजेपर्यंत ) उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ, अकोला येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान सेल येथे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी स्वतः :ची ओळख पटवुन देणारे (आधारकार्ड /पॅनकार्ड ) यापैकी एका कागदपत्राचे छायांकित प्रतीसह या कार्यालयास समक्ष उपस्थित राहून प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावे.
District Name | CHO Admit Card Link |
NHM Akola CHO Bharti Hall Ticket 2023 Link |
Click Here |
NHM Amravati CHO Exam Admit Card |
Click Here |
NHM Yavatmal CHO Hall Ticket 2023 |
Click Here |
Buldhana CHO Exam Admit Card |
Click Here |
NHM Washim CHO Exam Admit Card |
Click Here |
-
सामुदाय आरोग्य अधिकारी यांच्या परिक्षेसाठीची परिक्षाकेंद्रावरील बैठक व्यवस्था औरंगाबाद परिमंडळ
-
समुदाय आरोग्य अधिकारी परिक्षा उमेदवारांची बैठक व्यवस्था अकोला परिमंडळ
-
समुदाय आरोग्य अधिकारी प्रवेश परिक्षा २०२२ २०२३ नाशिक परिमंडळ बैठक व्यवस्था परिक्षा दि २२ ०१ २०२३
-
ठाणे परिमंडळ समुदाय आरोग्य अधिकारी बैठक व्यवस्था
-
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी परिक्षेसंबंधी सुचना पुणे मंडळ पुणे
-
दि २२ ०१ २०२३ रोजीचा CHO पदाचा परिक्षेचा बैठक व्यवस्था नागपूर
-
कोल्हापूर परिमंडळ सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग CHO प्रवेश परिक्षा दि २२ ०१ २०२३ ची बैठक व्यवस्था
-
समुदाय आरोग्य अधिकारी यांचे प्रवेश परिक्षेकरिता उमेदवार बैठक व्यवस्था लातूर विभाग
Table of Contents
[…] NHM CHO Bharti Admit Card 2023 – Exam on 22 Jan 2023 […]
[…] To Download Admit Card Click Here […]