Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा येथे विविध रिक्त पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; येथे बघा संपूर्ण माहिती!! | NHM Bhandara Bharti 2024

NHM Bhandara Bharti 2024

National Health Mission Bhandara Bharti 2024

NHM Bhandara Bharti 2024:National Health Mission Bhandara is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the posts of “Sicklecell Peer Support Educator”. There are total of 07 vacancies are available. The job location for this recruitment is Bhandara. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 12th of February 2024. For more details about National Health Mission Bhandara Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत “सिकलसेल पीअर सपोर्ट एज्युकेटर” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसिकलसेल पीअर सपोर्ट एज्युकेटर
  • पदसंख्या07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणभंडारा
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा
  • मुलाखतीची तारीख 12 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://bhandara.gov.in/

NHM Bhandara Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
सिकलसेल पीअर सपोर्ट एज्युकेटर 07 पदे

Educational Qualification For NHM Bhandara Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सिकलसेल पीअर सपोर्ट एज्युकेटर 12 th Science, MSCIT & उमेदवार सिकलसेल ग्रस्त किंवा वाहक असावा

Salary Details For National Health Mission Bhandara Walk In Application 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
सिकलसेल पीअर सपोर्ट एज्युकेटर 10000/-

Selection Process For NHM Bhandara Application 2024

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • उमेदवार 12 फेब्रुवारी 2024 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NHM Bhandara Bharti 2024

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/lqw01
✅ अधिकृत वेबसाईट https://bhandara.gov.in/

NHM Bhandara Bharti 2024

NHM Bhandara Bharti 2024: National Health Mission Bhandara is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the “Super Specialist, Specialist, Medical Officer, Program Manager- Public Health, Medical Officer AYUSH, Psychologast (NTCP), Audiologist (NPPCD), Facility Manager-e-HMIS, Accountant/Block Accountant, Program Assistant (statistics), Technician, Lab Technician”. There are total of 47 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Bhandara. Interviews are held on 01st of February 2024 for the posts of Super Specialist, Specialist, Medical Officer. Also, application for other posts has to be done through offline mode. Last date to apply is 09th of February 2024. For more details about NHM Bhandara Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत “सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय अधिकारी आयुष, सायकोलॉजिस्ट (NTCP), ऑडिओलॉजिस्ट (NPPCD), सुविधा व्यवस्थापक-ई-एचएमआयएस, लेखापाल/ब्लॉक अकाउंटंट, प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी), तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन” पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी पदांकरिता 01 फेब्रुवारी 2024 रोजी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तसेच, इतर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय अधिकारी आयुष, सायकोलॉजिस्ट (NTCP), ऑडिओलॉजिस्ट (NPPCD), सुविधा व्यवस्थापक-ई-एचएमआयएस, लेखापाल/ब्लॉक अकाउंटंट, प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी), तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन
  • पदसंख्या47 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणभंडारा
  • वयोमर्यादा – Read PDF
  • अर्ज शुल्क
    • राखीव (मागास) प्रवर्गातील उमेद्वारांकरिता – १००/-
    • खुल्या (अमागास) प्रवर्गातील उमेद्वारांकरिता – १५०/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद भंडारा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख09 फेब्रुवारी 2024
  • निवड प्रक्रिया – मुलाखती (सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी)
  • मुलाखतीची तारीख – 01 फेब्रुवारी 2024
  • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा
  • अधिकृत वेबसाईट – https://bhandara.gov.in/

National Health Mission Bhandara Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
सुपर स्पेशालिस्ट 03
विशेषज्ञ 12
वैद्यकीय अधिकारी 14
कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य 03
वैद्यकीय अधिकारी आयुष 05
सायकोलॉजिस्ट (NTCP) 01
ऑडिओलॉजिस्ट (NPPCD) 01
सुविधा व्यवस्थापक-ई-एचएमआयएस 02
लेखापाल/ब्लॉक अकाउंटंट 01
प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी) 01
तंत्रज्ञ 01
लॅब टेक्निशियन 03

Educational Qualification For NHM Bhandara Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सुपर स्पेशालिस्ट DM Cardiology/Nephrology/MCH Pediatric Orthopedics
विशेषज्ञ MBBS
वैद्यकीय अधिकारी MBBS
कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
वैद्यकीय अधिकारी आयुष PG AYUSH (MD Unani/BAMS/BUMS
सायकोलॉजिस्ट (NTCP) MA Psychologist
ऑडिओलॉजिस्ट (NPPCD) Degree in Audiology
सुविधा व्यवस्थापक-ई-एचएमआयएस MCA/B.Tech or Equivalent
लेखापाल/ब्लॉक अकाउंटंट B.Com, Tally 9, Typing English 40 & Marathi 30, MSCIT
प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी) Any Graduation with Statistics
तंत्रज्ञ 12 th Science + Diploma in Dental Technician Course, Registration with State Dental Council
लॅब टेक्निशियन 12 th Science + DMLT

Salary Details For NHM Bhandara Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
सुपर स्पेशालिस्ट Rs.1,25,000/-
विशेषज्ञ Rs.75,000/-
वैद्यकीय अधिकारी Rs.60,000/-
कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य Rs.35,000/-
वैद्यकीय अधिकारी आयुष Rs.30,000/-
सायकोलॉजिस्ट (NTCP) Rs.30,000/-
ऑडिओलॉजिस्ट (NPPCD) Rs.25,000/-
सुविधा व्यवस्थापक-ई-एचएमआयएस Rs.25,000/-
लेखापाल/ब्लॉक अकाउंटंट Rs.18,000/-
प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी) Rs.18,000/-
तंत्रज्ञ Rs.17,000/-
लॅब टेक्निशियन Rs. 17,000/-

How To Apply For NHM Bhandara Application 2024

  • वरील भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • उमेदवारांनी आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त होणारे व अपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For NHM Bhandara Jobs 2024

  • सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • मुलाखतीची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For bhandara.gov.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/anEGQ
✅ अधिकृत वेबसाईट https://bhandara.gov.in/

NHM Bhandara Bharti 2024

NHM Bhandara Bharti 2024: National Health Mission Bhandara is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the “Medical Officer, Entomologist, Public Health Specialist, Laboratory Technician, Women Medical Officer, Pharmacist”. There are total of 22 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Bhandara. Interviews are held on 02nd of February 2024 for the posts of Medical Officer, Female Medical Officer, Pharmacist. Also, application for other posts has to be done offline. Last date to apply is 09th of February 2024. For more details about NHM Bhandara Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, महिला वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट पदांकरिता 02 फेब्रुवारी 2024 रोजी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तसेच, इतर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, महिला वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट
  • पदसंख्या22 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणभंडारा
  • वयोमर्यादा – Read PDF
  • अर्ज शुल्क
    • राखीव (मागास) प्रवर्गातील उमेद्वारांकरिता – १००/-
    • खुल्या (अमागास) प्रवर्गातील उमेद्वारांकरिता – १५०/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (इतर पदे)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद भंडारा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख09 फेब्रुवारी 2024
  • निवड प्रक्रिया – मुलाखती (वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट)
  • मुलाखतीची तारीख – 02 फेब्रुवारी 2024
  • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा
  • अधिकृत वेबसाईट – https://bhandara.gov.in/

National Health Mission Bhandara Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 08
कीटकशास्त्रज्ञ 03
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 03
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 06
महिला वैद्यकीय अधिकारी 01
फार्मासिस्ट 01

Educational Qualification For NHM Bhandara Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. व बी.ए.एम.एस
कीटकशास्त्रज्ञ M.Sc. Zoology with 05 Years experience
 सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ Any Medical Graduate with MPH/MHA/MBA In Health
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12th Science & Diploma in Related Subject
महिला वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. व बी.ए.एम.एस
फार्मासिस्ट 12 th Science & Diploma in Related Subject

Salary Details For NHM Bhandara Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी
  • एमबीबीएस उमेदवाराकरिता रुपये ६०,०००/-
  • बी.ए.एम.एस. उमेदवाराकरिता रुपये ४०,०००/-
कीटकशास्त्रज्ञ रुपये ४०,०००/-
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ रुपये ३५,०००/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ रुपये १७,०००/-
महिला वैद्यकीय अधिकारी रुपये ६०,०००/-
फार्मासिस्ट रुपये १७,०००/-

How To Apply For NHM Bhandara Application 2024

  • वरील भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • उमेदवारांनी आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त होणारे व अपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For NHM Bhandara Jobs 2024

  • वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • मुलाखतीची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For bhandara.gov.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/fuI39
✅ अधिकृत वेबसाईट https://bhandara.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
  1. NIKET Naitam says

    Bhandara comes, the post of dental hygienist was released, did you get the list?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड