राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर; डाउनलोड करा! NHM Beed Bharti Result
NHM Beed Bharti Result
NHM Beed Result
NHM Beed Bharti Result: National Health Mission, Beed has published a list of candidates for various posts under NHM Beed Bharti. Candidates can download NHM Beed Merit List from below link
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या उमेदवारांची गुणवत्ता यादी. | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या उमेदवारांची गुणवत्ता यादी. | 29/11/2024 | 03/12/2024 | पहा (645 KB) |
म.रा.ए.नि.स. अंतर्गत औषध निर्माता व प्रयोगाशाळा तंत्रज्ञ कंत्राटी पदभरती पात्र / अपात्र उमेदवारांची यादी. | म.रा.ए.नि.स. अंतर्गत औषध निर्माता व प्रयोगाशाळा तंत्रज्ञ कंत्राटी पदभरती पात्र / अपात्र उमेदवारांची यादी. | 27/11/2024 | 03/12/2024 | पहा (10 MB) |
NHM Beed Medical Officer Interview List
NHM Beed Bharti Result: Maharashtra Medical and Health Services Group-A Class-2 Cadre Contract Medical Officer vacant in the Government Health Institution of Beed District on the vacant post in the organization under the District Health Officer, District Parishad, Beed and under the District Surgeon, District Hospital, Beed. A regular vacancy in the organization is to be filled on a purely contractual basis on a temporary basis for a period of 11 months or till regular Medical Officers are available. District Selection Committee Member Secretary, District Surgeon, District Hospital, Beed. Interviews are held on 17/11/2023. Along with this, the applicants should attend the actual interview. Everyone should attend the interview along with all the necessary documents as per the attached marks.
Under the Department of Public Health Maharashtra Medical and Health services Regarding Appointment of medical officers on contract basis walk in interview on dated 17.11.2023.
बीड जिल्हयातील शासकीय आरोग्य संस्था मध्ये रिक्त असलेल्या महाराष्ट्र वैद्यकिय व आरोग्य सेवा गट-अ वर्ग-२ संवर्गातील कंत्राटी वैद्यकिय अधिकरी यांची जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांचे अधिनस्त असलेल्या संस्थेतील रिक्त पदावर व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बीड यांचे अधिनस्त असलेल्या संस्थेतील नियमीत असलेल्या रिक्त पदावर निव्वळ कंत्राटी पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात ११ महिन्याच्या कालावधी करीता किंवा नियमीत वैद्यकिय अधिकारी उपलब्ध होई पर्यंत भरावयाची आहेत. करीता जिल्हा निवड समिती सदस्य सचिव, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बीड येथे दि. १७/११/२०२३ रोजी मुलाखती आयोजीत करण्यात आलेल्या आहेत. सोबत अर्जदारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस हजर रहावे. सोबतच्या गुणांक्रमा प्रमाणे आवश्यक सर्व कागदपत्रासह मुलाखतीस सर्वांनी हजर रहावे.
Download NHM Beed MO Interview List
NHM Beed Bharti Merit List
NHM Beed Bharti Result : Merit list of eligible candidates for the post of Contractual Multi-Purpose Health Worker (Male MPW) in 15th Finance Commission under National Health Mission, Beed has been Issued On Official Website. Those candidates who have applied for NHM Beed MPW bharti 2023 can download their Final Merit List From below link:
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा १५ वित्त आयोग अंतर्गत कंत्राटीबहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (MPW Male) या पदाची जाहिरात अनुषंगाने अर्जाची छाननीअंती जाहीरातीमधील नमुद शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसार सोबत जोडण्यात आलेल्या तक्त्यात नमुद उमेदवारांना पुढील प्रक्रिये करीता अंतरीम पात्र व अपात्र ठरविण्यात आलेले आहे. त्या अनुषगांने उमेदवारांनकडुन आक्षेप / हारकती मागविण्यात आलेल्या होत्या त्यानुसार आक्षेप / हारकती यांची छाननी करुन अंतिम पात्र व अपात्र यादी तयार करण्यात आलेली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NHM बीड अंतर्गत अंतिम पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर; डाउनलोड करा!
NHM Beed Bharti Result 2023
NHM Beed Bharti Result : Merit List of Final Qualified Candidates for the Posts of Physiotherapist, Laboratory Technician, Dental Assistant under National Health Mission has been published. Candidates who have applied for above-mentioned posts can download below NHM beed Selection list in PDF format.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत , फ़िजिओथरेपिस्ट,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,डेंटल सहायक या पदांची अंतिम पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download NHM Beed Merit List 2023
NHM Beed Staff Nurse Final Merit List 2023
NHM Beed Bharti Result: Final Merit List of Staff Nurse Posts under National Health Mission, has been issued. However, as per the final merit in the following list, the eligible candidate for the post of Staff Nurse should appear on time at the Government Nursing Hostel, District Hospital, Beed for counseling and placement through counseling on 28/06/2023 at 10:00 AM and along with the original educational documents attached along with the application form. Along with an original copy of the appointment/re-appointment order as per the experience certificate. If the original documents are not submitted on the day of counseling, the said candidate will not be considered for the further process.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय, बीड अंतर्गत कंत्राटी स्टाफ नर्स या पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. दि.०६ एप्रिल २०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्जाची छाननी अंती जाहिरातीमधील नमुद शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसार सोबत जोडण्यात आलेल्या तक्यात नमुद उमेदवारांना पुढील प्रक्रिये करिता अंतरिम पात्र व अपात्र ठरविण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने उमेदवारानकडुन आक्षेप / हारकती मागविण्यात आलेल्या होत्या त्यानुसार प्राप्त आक्षेप / हारकती यांची छाननी करुन अंतिम पात्र अपात्र यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती. तदनंतर उमेदवारांच्या शैक्षणिक, उच्च शैक्षणिक गुणवत्तेनुसार व अनुभवानुसार अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी खालील यादीतील अंतिम गुणवत्तेनुसार स्टाफ नर्स पदासाठी पात्र उमेदवाराने समुपदेशनासाठी व समुपदेशनाने पदस्थापनेसाठी दि.२८/०६/२०२३ रोजी सकाळी ठिक १०:०० वाजता शासकिय नर्सीग हॉस्टेल, जिल्हा रुग्णालय, बीड येथे वेळेवर उपस्थित राहावे व सोबत येताना अर्जासोबत जोडण्यात आलेले मुळ शैक्षणिक कागदपत्रे तसेच अनुभव प्रमाणपत्रानुसार नियुक्ती/पुनर्नियुक्ती आदेशाची मुळ प्रतीसह उपस्थित राहावे. समुपदेशना दिवशी मुळ कागदपत्रे सादर न केल्यास सदर उमेदवारास पुढील प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यादी डाउनलोड करा – https://shorturl.at/amtIP
NHM Beed Dental Assistant Bharti Result List
NHM Beed Bharti Result: NHM Beed has declared the Eligible/Ineligible list of “Dental Assistant” posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातील डेंटल सहायक या पदांची अंतिम पात्र/अपात्र यादी जाहीर. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://shorturl.at/cfC19
NHM Beed Final Eligible List 2023
NHM Beed Bharti Result: Final Eligible/Ineligible List of Staff Nurse Posts under National Health Mission, 15th Finance Commission has been issued on 10th April 2023. Candidates who have applied for NHM Beed Staff Nurse Bharti 2023 can download their Final Eligible List from below PDF. Total 808 candidates got selected for NHM Staff Nurse Job 2023
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 15 वा वित्त आयोग कर्मचारी परिचारिका पदांची अंतिम पात्र/अपात्र यादी 10 एप्रिल 2023 रोजी जारी करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी NHM बीड स्टाफ नर्स भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची अंतिम पात्रता यादी PDF खाली डाउनलोड करू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NHM Beed Bharti Final Eligible List 2023
राष्ट्रीय आरोग्य अभियान,१५ व्या वित्त आयोगांतर्गत स्टाफ नर्स पदांची अंतिम पात्र/अपात्र यादी. | राष्ट्रीय आरोग्य अभियान,१५ व्या वित्त आयोगांतर्गत स्टाफ नर्स पदांची अंतिम पात्र/अपात्र यादी. | 10/04/2023 | 13/04/2023 | पहा (782 KB) |
NHM Beed Bharti Eligible List
NHM Beed Bharti Result – Medical Officer (Dental), Psychologist (DEIC), Special Educator (DEIC), Optometrist (DEIC), Dental Hygienist (NOHP), Dental Technician (DEIC), Dialysis Technician (IPHS) E . Interviews for the post have been conducted on 03 / 03 / 2023. So download NHM Beed Bharti Result from below Link:
राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड अंतर्गत डीईआयसी व आपीएचएस विभागाकरीता वैद्यकिय अधिकारी (डेन्टल), मानसशास्त्रज्ञ (डीईआयसी), स्पेशल इजुकेटर (डीईआयसी), ऑपटोमॅट्रीक्स (डीईआयसी), डेन्टल हायजीनीस्ट ( एनओएचपी), डेन्टल टेक्नीशियन (डीईआयसी), डायलीसिस टेकनिशीयन (आयपीएचएस ) ई. पदाच्या मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तरी सोबत जोडण्यात आलेल्या यादीतील उमेदवारांनी दि. ०३ / ०३ / २०२३ रोजी मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दालन जिल्हा रुग्णालय बीड येथे सकाळी ठिक १०.०० वाजता मुळ कादपत्रासह उपस्थित रहावे. सदर मुलाखतीसाठी सोबत जोडण्यात आलेल्या यादीतील उमेदवार उपस्थित न राहील्यास त्याची निवड रदद करण्यात येईल.
NHM Beed Bharti Eligibility List
NHM Beed Bharti Result
NHM Beed Bharti Result : National Health Mission, Beed has declared the Eligible/Ineligible list of Dental Officer (Dental), Psychologist (DEIC), Audiologist (DEIC), Special Educator (DEIC), Optometrist (DEIC), Dental Hygienist (NOHP), Dental Technician (DEIC), Dialysis Technician (IPHS), Dental Assistant (NOHP) posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत वैद्यकिय अधिकारी (डेन्टल), मानसशास्त्रज्ञ (डीईआयसी), ऑडीओलॉजीस्ट (डीईआयसी), स्पेशल इजुकेटर (डीईआयसी), ऑपटोमॅट्रीक्स (डीईआयसी), डेन्टल हायजीनीस्ट (एनओएचपी), डेन्टल टेकनीशियन (डीईआयसी), डायलीसिस टेकनिशीयन (आयपीएचएस), डेन्टल सहाय्यक (एनओएचपी) ई. पदांची पात्र/ अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड अंतर्गत डीईआयसी व आपीएचएस विभागाकरीता वैद्यकिय अधिकारी (डेन्टल), मानसशास्त्रज्ञ (डीईआयसी), ऑडीओलॉजीस्ट (डीईआयसी), स्पेशल इजुकेटर (डीईआयसी), ऑपटोमॅट्रीक्स (डीईआयसी), डेन्टल हायजीनीस्ट (एनओएचपी), डेन्टल टेकनीशियन (डीईआयसी), डायलीसिस टेकनिशीयन (आयपीएचएस), डेन्टल सहाय्यक (एनओएचपी) ई. पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
दि. ०३/११/२०२२ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त आर्जाच्या छाननी अं जाहिरातीमधील नमुद शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसर खालील तक्त्यात नमुद उमेदवारांना पुढील प्रक्रिये करीता अंतरीम पात्र व अपात्र ठरविण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने उमेदवारांना सुचित करण्यात येते की पात्र / अपात्र बाबत काही आक्षेप व हरकती असल्यास दि. २६/१२/२०२२ ते दि. २९/१२/२०२२ रोजी कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नेत्र विभाग जिल्हा रुग्णालय बीड येथे प्रत्यक्ष सादर करण्यात यावेत. वेळेत आक्षेप व हरकती प्राप्त न झाल्यास पुढील भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
यादी डाउनलोड करा – shorturl.at/diNW0
NHM Beed Bharti Result
NHM Beed Bharti Result : National Health Mission, District Integrated Health and Family Welfare Society Beed has been declared the selection & waiting list for various vacancies. Click on the below link to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी बीड अंतर्गत प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार १. लेखापाल,२. आशा गट प्रवर्तक, ३. वैद्यकिय अधिकारी, ४. वैद्यकिय अधिकारी (RBSK), ५. वैद्यकिय अधिकारी (युनानी), ६. वैद्यकिय अधिकारी (MBBS), ७. भुलतज्ञ, ८. स्त्रीरोगतज्ञ, ९. रेडीओलॉजीस्ट, १०, बालरोगतज्ञ, ११. ई.एन.टी.सर्जन, १२. ऑडीओलॉजीस्ट, फिजीओथेरेपीस्ट, १३. इन्चार्ज सिस्टर, १४. एल.एच.व्ही, १५. स्टाफ नर्स, समुपदेशक (RKSK), १६. प्रयोग शाळा तंत्रज्ञ, १७. सीटी स्कॅन टेक्नीशीयन, १८. एक्स-रे टेक्नीशीयन, १९. औषध निर्माता या पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्या नुसार वरीन पद क्र. १ ते १६ या पदाच्या प्राप्त अर्जाची छाननी करुन अंतरीत यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. तद्नंतर प्राप्त आक्षेप/हरकती अंती पुनश:च अंतीम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली असून अंतीम गुणवत्तेनुसार व प्रवर्ग निहाय निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच वरील पद कृ. १७ व १८ या पदासाठी मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे. तसेच वरील पद क्र.१९ हे पद रदद करण्यात आलेले आहे.
तरी वरील पद क्र. १ ते १६ या पदाची गुणवत्तेनुसार व प्रवर्ग निहाय निवड व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत असुन निवड झालेल्या उमेदवारास नियुक्ती आदेशा बाबत स्वतंत्र्यरीत्या कळविण्यात येईल.
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3EyR4wC
NHM Beed Medical Office Selection & Waiting List
National Health Mission, 15th Finance Commission has been declared the selection & waiting list for Medical Office (MBBS) Recruitment 2022. Click on the below link to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा १५ वित्त आयोग अंतर्गत प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार वैद्यकिय अधिकारी (MBBS) या पदाच्या प्राप्त अर्जाची छाननी करुन अंतरीम यादी प्रसिध्द करण्यात आली होती. तद्नंतर प्राप्त झालेल्या आक्षेप/हरकतीची छाननी करुन पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. गुणवत्तेनुसार व प्रवर्गनिहाय निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
तरी बरील पदाची गुणवत्तेनुसार व प्रवर्ग निहाय निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत असून निवड झालेल्या उमेदवारास नियुक्ती आदेशा बाबत स्वतंत्र्यरीत्या कळविण्यात येईल.
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3S0iyhO
NHM Beed Staff Nurse Recruitment Revised Merit List
NHM Beed Bharti Result : National Health Mission Beed has been declared the Staff Nurse recruitment final revised merit list. Click on the below link to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत स्टाफ नर्स पदाची अंतिम सुधारित गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3fnJudy
NHM Beed Bharti Final Merit List
NHM Beed Bharti Result : National Health Mission Beed has been declared the final Merit List of Accountant, Asha Group Classifier, Medical Officer (RBSK), Medical Officer (Unani), Medical Officer (MBBS), Neurologist, Gynaecologist, Radiologist, Obstetrician, ENT Surgeon, Audiologist, Physiotherapist In-charge Sister, L. HV, Staff Nurse, Counselor (RKSK), Experiment School Technician, CT Scan, X-Ray Technician. Click on the below link to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी बीड अंतर्गत लेखापाल,आशा गट प्रवर्गतक,वैद्यकिय अधिकारी (आरबीएसके),वैद्यकिय अधिकारी (युनानी), वैद्यकिय अधिकारी (MBBS), भुलतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, रेडीओलॉजीस्ट, बालरोगतज्ञ, ई.एन.टी सर्जन, ऑडीओलॉजीस्ट, फिजीओथेरेपीस्ट इन्चार्ज सिस्टर, एल. एच.व्ही, स्टाफ नर्स, समुपदेशक (आरकेएसके), प्रयोग शाळा तंत्रज्ञ, सीटी स्कॅन, एक्स-रे टेक्नीशियन पदभरतीची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी बीड अंतर्गत प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार लेखापाल,आशा गट प्रवर्गतक,वैद्यकिय अधिकारी (आरबीएसके),वैद्यकिय अधिकारी (युनानी),वैद्यकिय अधिकारी (MBBS), भुलतज्ञ,स्त्रीरोगतज्ञ, रेडीओलॉजीस्ट,बलरोगतज्ञ,ई.एन.टी सर्जन, ऑडीओलॉजीस्ट,फिजीओथेरेपीस्ट इन्चार्ज सिस्टर,एल. एच.व्ही, स्टाफ नर्स, समुपदेशक (आरकेएसके), प्रयोग शाळा तंत्रज्ञ, सीटी स्कॅन, एक्स-रे टेक्नीशियन या पदाच्या प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र/अपात्र उमेदवारांची अंतरीम यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या आक्षेप/हरकती ची छाननी केली असता सीटी स्कॅन, व एक्स-रे टेक्नीशियन या पदाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत त्रुटी आढळून आल्यामुळे सदर पदाचे मा.आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्याकडे मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे.
तसेच उर्ववरीत पदाच्या पात्र उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे ती प्रसिध्द करण्यात येत असुन उमेदवारांच्या काही आक्षेप/हरकती असल्यास दि.२३/०९/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अरोग्य अभियान कार्यालय,नेत्र विभाग जिल्हा रुग्णालय बीड येथे कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात सादर करावेत. तद्नंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेप/हरकतीचा विचार केला जाणार नाही याची उमेवारांनी नोंद घ्यावी. तसेच जाहिरातीनुसार रिक्त पदांची निवड व प्रतिक्षा यादी संकेस्थळावर स्वतंत्र्यरित्या यथाअवकाश प्रसिध्द करण्यात येईल यांची उमेवारांनी नोंद घ्यावी.
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3DLpPhO
NHM Beed MPW Bharti Result List
NHM Beed Bharti Result: NHM Beed has declared the Eligible/Ineligible list of MPW posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातील कंत्राटी बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (पुरुष MPW) यांची अंतरिम पात्र/अपात्र यादी जाहीर. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/bXLsnUq
Table of Contents
staff nurse chi navin bharti kadhi honar aahe .kahi mahiti aahe tumchakade.
मला अंबाजोगाई पासुन कमीत कमी अंतरावर नोकरी पाहिजे
१६/४/२०२० रोजी लातुर अंतर्गत बीड जिल्ह्यातील स्टाफ नर्स च्याजागा भरण्यात येणार होत्या ….पण त्याचा अजुन रिझल्ट लागला नाही… रिझल्ट कधी लागणार आहे
Posting kashi asel?
Ani latur vibhagatil konatya bhagat asel?
Selected candidates karita yapudhil joining process kashi ahe?
Plz…… Answer…..
Double form mhanje kashat truti asu shakte…..amhala ghenyat yeil ka job var….maze documents sagle brober ahet..