NHM बीड भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड

NHM Beed Bharti Eligibility & Non-Eligibility List


NHM Beed Bharti Eligibility & Non-Eligibility List : राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत बीड जिल्हा व महानगरपालिका करिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती नुसार बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन / सल्लागार औषध, भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, बालरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, कर्मचारी परिचारिका, फार्मासिस्ट पदभरती परीक्षेची पात्र/ पात्रता यादी जाहीर झालेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 • पदाचे नाव – बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन / सल्लागार औषध, भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, बालरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, कर्मचारी परिचारिका, फार्मासिस्ट
 • पद संख्या – ३८ जागा
 • नोकरी ठिकाण – बीड

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

यादी डाउनलोड : https://bit.ly/3d0j1Nf
जाहिरात : https://bit.ly/3ciEFvB


3 Comments
 1. Rani Balbhim jogdand says

  Double form mhanje kashat truti asu shakte…..amhala ghenyat yeil ka job var….maze documents sagle brober ahet..

 2. Anuradha Ankush Dhutadmal says

  Posting kashi asel?
  Ani latur vibhagatil konatya bhagat asel?
  Selected candidates karita yapudhil joining process kashi ahe?
  Plz…… Answer…..

 3. राणी जोगदंड says

  १६/४/२०२० रोजी लातुर अंतर्गत बीड जिल्ह्यातील स्टाफ नर्स च्याजागा भरण्यात येणार होत्या ….पण त्याचा अजुन रिझल्ट लागला नाही… रिझल्ट कधी लागणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.