NHM Ahilyanagar Bharti Result
NHM Ahilyanagar Bharti Result:राष्ट्रीय आरोग्य अभियान, १५ वा वित्त आयोग व राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अधिनस्त रिक्त असलेल्या कार्यक्रम समन्वयक, आहार तज्ञ, लेखापाल, फॅसिलीटी मॅनेजर, बहुददेशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) इत्यादी पदांच्या पात्र अपात्र यादी प्रसिद्धी नंतर उमेदवारांच्या प्राप्त आक्षेपांच्या निराकरणाअंती प्रवर्ग निहाय अंतिम निवड व प्रतिक्षा यादया प्रसिध्द करण्यात येत आहे.
तसेच दि.३१/१०/२०२५ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्टाफ नर्स (NHM) महिला या पदांच्या निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची मुळ कागदपत्र तपासणी दरम्यान व तद्नंतर उमेदवारांनी सदर निवड व प्रतिक्षा यादीवरील प्राप्त आक्षेपानुसार सदर यादी पुनश्चः नव्याने पडताळणी करुन सुधारित अंतिम निवड व प्रतिक्षा यादी प्रकाशित करण्यात येत आहे. त्यानुसार सदर सुधारित निवड यादीतील उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांचे दि.०४/११/२०२५ रोजी मुळ कागदपत्र तपासणी झालेली नाही अशा उमेदवारांनी व सर्व पदांचे निवड झालेल्या उमेदारांनी मुळ कागदपत्र पडताळणीसाठी दि ३० / ०१ /२०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वा. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
उमेदवारांची अंतिम निवड व प्रतिक्षा यादी
NHM Ahilyanagar Bharti Result
NHM Ahilyanagar Bharti Result:राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय आयुष अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत जाहिरात क्र. २/२०२५ कार्यक्रम समन्वयक, आहार तज्ञ, लेखापाल, फॅसिलीटी मॅनेजर, बहुददेशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) करिता निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येत आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी
NHM Ahilyanagar Bharti Result
NHM Ahilyanagar Bharti Result:राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत कंत्राटी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असून प्राप्त अर्जांच्या आधारे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष), फॅसिलीटी मॅनेजर, लेखापाल, कार्यक्रम समन्वयक आदी पदांची पात्र/अपात्र यादी जाहीर करण्यात आली आहे. या याद्यांवर आक्षेप असल्यास उमेदवारांनी दि. १८ ते १९ डिसेंबर २०२५ दरम्यान कार्यालयीन वेळेत जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथे लेखी अर्ज व आवश्यक पुराव्यांसह प्रत्यक्ष हजर राहावे. नंतर आलेले आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत तसेच नॉन-क्रिमिलिअर प्रमाणपत्र वैध असणे बंधनकारक आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NHM Ahilyanagar Bharti Result
NHM Ahilyanagar Bharti Result:राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अधिनस्त असलेल्या कंत्राटी रिक्त पदासाठी राज्यस्तरीय मार्गदर्शक सुचनांनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर भरती प्रक्रियेतील वैद्यकिय अधिकारी MBBS व स्टाफ नर्स (महिला/पुरुष) इत्यांदी पदांसाठी प्राप्त आक्षेपा नंतर अंतीम प्रवर्गनिहाय निवड व प्रतिक्षा यादया प्रसिध्द करण्यात येत आहे. त्यानुसार कागदपत्र पडताळणीच्या आधिन राहुन नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची मुळ कागदपत्र पडताळणी तपासणी व नियुक्ती आदेश देणेसाठी दि ०४/११/२०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित रहाणे बंधनकारक राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी
NHM Ahilyanagar Bharti Result
राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिनस्त कंत्राटी रिक्त पदांसाठी अर्जदारांची शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या गुणांनुसार पात्र/अपात्र यादी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. वैद्यकिय अधिकारी (MBBS/BAMS) व स्टाफ नर्स पदांसाठी तयार झालेल्या याद्यांबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी उमेदवारांनी ०६ ते ०७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथे आवश्यक कागदपत्रांसह लेखी स्वरूपात अर्ज सादर करावेत. त्यानंतर प्राप्त होणारे आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच नॉनक्रेमिलिअर प्रमाणपत्र कालबाह्य झालेल्या उमेदवारांनी वैध प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
| राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व staff Nurse पदांच्या पात्र व अपात्र याद्या | राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व staff Nurse पदांच्या पात्र व अपात्र याद्या | 30/09/2025 | 25/10/2025 | पहा (4 MB) |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















1 thought on “राष्ट्रीय आरोग्य अभियान अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांसाठी निकाल जाहीर | NHM Ahilyanagar Bharti Result”
NHM Ahilyanagar Bharti Result Published For Medical Officer & Staff Nurse Post.