उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत 370+ पदांची भरती
NFR Bharti 2021
NFR Bharti 2021 : उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ – III, मदतनीस आणि सन्माननीय भेट विशेषज्ञ” पदांच्या एकूण 370+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 & 30 एप्रिल 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ – III, मदतनीस आणि सन्माननीय भेट विशेषज्ञ
- पद संख्या – 370+ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 & 30 एप्रिल 2021 (पदांनुसार) आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- सन्माननीय भेट विशेषज्ञ – वैद्यकीय संचालक, सेंट्रल हॉस्पिटल, एन एफ रेल्वे, मालीगाव, गुवाहाटी – 781011
- इतर पदांकरिता – प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी एन.एफ. रेल्वे
- अधिकृत वेबसाईट – nfr.indianrailways.gov.in
रिक्त पदांचा तपशील – NFR Vacancies 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NFR Bharti 2021 | |
कोण कोणत्या ट्रेड साठी apprentice आहे
Maharashtra railway madhe bharti nahi ahe ka?
Maharashtra railway madhe bharti nahi ahe ka?
Age limit Kay ahep
Age limit Kay ahe
Railway me 1 dibbe me kitne sit hote he
What is a last speed of railway
Ex man karta job nahi Kay?
mi ek handicap he maza iti b, a zal he tari suda mala job nahe Tu mias
Mala job paheje
Army barti kadi aahe