खुशखबर! विविध क्षेत्रात ३७ टक्के कंपन्या देणार बेरोजगारांना नोकरी!
New Job Opportunities in various sectors
कैलेंडर वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत भारतीय औद्योगिक क्षेत्र नोकर भरतीबाबत जगातील अन्य देशांच्या तुलनेत सर्वाधिक उत्साही असल्याचे दिसून आले आहे. ३७ टक्के कंपन्यांनी कर्मचारी भरती करण्याची योजना आखली आहे. ‘मॅन पावर ग्रुप ने २०२४ च्या चौथ्या तिमाहीसाठी जारी केलेल्या ‘रोजगार परिदृश्य सर्वेक्षणा’त ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) भारताचे रोजगार परिदृश्य ३७ टक्क्यांसह जगात सर्वाधिक मजबूत आहे. त्यानंतर ३६ टक्क्यांसह कोस्टा रिका दुसऱ्या स्थानी आणि ३४ टक्क्यांसह अमेरिका तिसऱ्या स्थानी आहे.
सर्वाधिक नोकरीच्या संधी कुठे?
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- सर्वेक्षण अहवालानुसार भारताच्या उत्तर भागात रोजगाराची शक्यता सर्वाधिक ४२ टक्के आहे. ३९ टक्क्यांसह पश्चिम भारत दुसऱ्या स्थानी आहे.
- भारत, सिगापूर आणि चीन यांचे रोजगार परिदृश्य मजबुती दर्शवित आहे. हाँगकाँगमधील कंपन्या रोजगाराबाबत अधिक सतर्क असल्याचे दिसून आले आहे.
- १ ते ३२ जुलै २०२४ यादरम्यान ४२ देशांत हे सर्वेक्षण करण्यात आले.
Comments are closed.