NEST 2021 परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

Nest 2021

NEST 2021 Exam Revised Date Update

NEST 2021 : The National Institute of Science Education and Research (NISER) has issued a revised date for the National Entrance Screening Test (NEST). According to the new schedule, the exam will be held on August 14.

परीक्षेची सुधारित तारीख जाहीर. National Entrance Screening Test ची सुधारित तारीख जाहीर झाली आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती, ती आता ऑगस्टमध्ये होणार आहे. तारीख काय जाणून घ्या.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (NISER) संस्थेने नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट (National Entrance Screening Test, NEST) ची सुधारित तारीख जारी केली आहे. नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नॅशनल एंट्रंस स्क्रीनिंग टेस्ट (नेस्ट) २०२१ परीक्षा स्थगित करण्यात आली होती. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढची सूचना येईपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एनइएसटी सीबीटीसाठी अर्ज करण्याची मुदत देखील त्यामुळे वाढवण्यात आली आहे. पात्र उमेदवार १५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला २४ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली होती. NEST 2021 परीक्षेचे अॅडमिट कार्ड ३ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केले जाणार आहेत. NEST 2021 चा निकाल १ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे.

नेस्ट २०२१ साठी ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख ७ जून होती. आणि परीक्षा १४ जूनला ठेवण्यात आली होती. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट Nestexam.in जाऊन अर्ज करु शकतात. परीक्षा पुढे ढकलणे आणि अर्जाची तारीख वाढवण्यासंदर्भातील नोटिफिकेशन लिंक खाली देण्यात आली आहे.ॉ

जाहिरात – https://bit.ly/3gEqZib


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड