NEET MDS परीक्षा 2022 ला मुदतवाढ, येथे बघा नवीन तारीख

NEET MDS Exam 2022 Postponed

NEET MDS Exam 2022  : The Masters of Dental Surgery or NEET MDS exam will now be held on June 4. An update has been issued by NBE in this regard. Earlier, the exam was scheduled to be held on December 19. Information in this regard has been released by NBE. Further details are as follows:-

मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी किंवा NEET MDS ची परीक्षा आता ४ जूनला होणार आहे. NBE तर्फे यासंदर्भात अपडेट देण्यात आली आहे. याआधी ही परीक्षा १९ डिसेंबर रोजी होणार होती. NBE तर्फे यासंदर्भातील माहिती जाहीर करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

२०२२-२३ बॅचचे प्रवेश अद्याप पूर्ण न झाल्याने परीक्षेला विलंब झाल्याचे बोर्डाने म्हटले आहे. शैक्षणिक सत्र २०२१-२२ चे प्रवेशांना होणार उशीर आणि प्रवेश अद्याप पूर्ण न झाल्यामुळे, शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये प्रवेशासाठी NEET-MDS २०२२ चे आयोजन दंत चिकित्सा परिषदेच्या सहमतीने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ‘NEET-MDS २०२२ आता ४ जून २०२२ रोजी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार, NEET MDS समुपदेशन २०२१ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. ही परीक्षा १६ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आली होती. ३१ डिसेंबर २०२० रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते. पण समुपदेशन प्रक्रिया ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झाली.

केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार ऑल इंडिया कोटा (AIQ) जागांवरील ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागितलेल्या स्पष्टीकरणामुळे समुपदेशन प्रक्रियेला विलंब झाला.या वर्षासाठी, सध्याच्या आरक्षण धोरणांनुसार समुपदेशन केले गेले अशी माहिती सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड